देहूरोड – करोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देहुरोड शहरात दोन दिवसासाठी पूर्णपणे 48 तासाचा लॉकडाऊन राहणार आहे. 10 आणि 11 एप्रिल रोजी होणाऱ्या लॉकडाऊनअसेल, अशी माहिती कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ रामस्वरूप हरित्वाल यांनी दिली.