Browsing Category

राजकारण

…तर रेल्वे, बस बंद करणार- मुख्यमंत्री

मुंबई : करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनतेने गर्दी करू नये तसेच अनावश्‍यक प्रवास टाळावा. गर्दी ओसरली नाही तर सरकारला कठोर निर्णय म्हणून नाईलाजाने रेल्वे, बससेवा बंद करण्याचा निर्णय नाईलाजाने घ्यावा लागेल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…

राज्यातील सर्व विद्यापिठाच्या परिक्षा पुढे ढकलल्या

करोनाची परिस्थिती पाहूनच पुढील निर्णय घेणार मुंबई : करोना विषाणूचा प्रदूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या डिएड, बीएड, इंजिनिअरिंग तसेच वैद्यकिय महाविद्यालय आणि…

काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; चार आमदारांचे राजीनामे

गांधीनगर : मध्य प्रदेशात काँगेसला घरघर लागलेली असतानाच  गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राज्यसभेची निवडणूक जवळ असताना काँग्रेसच्या चार आमदारांनी राजीनामा दिला आहे. या चारही आमदारांचे राजीनामे विधानसभा अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी…

केंद्र सरकारला मिळणार 39 हजार कोटी

नवी दिल्ली : जगात इंधनाचे भाव कोसळल्यानंतर उत्पादन शुल्कात मोठी वाढ पेट्रोल दरात केवळ 12 पैसे तर डिझेलच्या दरात 14 पैसे घट तोंडातला घास हिराऊन घेतल्याची ग्राहकांची भावणा मुंबई, दि. 15- जागतिक बाजारात इंधनाचे दर कोसळले असतानाच त्याचा पूर्ण…

मोदी-ठाकरे यांच्यात चर्चा

मुंबई : देशात सर्वाधिक करोनाचे रुग्ण राज्यात आढळल्याच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून परिस्थितीचा आढावा घेतला.तसेच करोनाचा सामना आणि योग्य ती उपाययोजनाकरण्यासाठी केंद्राकडून…

बहुमत परिक्षेविषयी सभापतींचे मौन

भोपाळ : राज्यपालांनी सोमवारी बहुमत सिद्ध करण्याचा आदेश सरकारला दिला असला तरी त्यानुसार बहुमत परिक्षा करण्याच्या संबंधातील निर्णय सभापती एन. पी. प्रजापती हे उद्या जाहीर करणार आहेत.सभापती जेव्हा आदेश देतील तेव्हाच ही बहुमत परिक्षा होणार…

करोनाला रोखण्यासाठी “सार्क’निधीत भारताचे 1 कोटी डॉलर

सामूहिक प्रयत्नांचे पंतप्रधानांचे "सार्क' नेत्यांना आवाहननवी दिल्ली : करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी एकत्रितपणे यशस्वी प्रयत्न होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी सार्क देशांनी एकत्रित तयारी करावी आणि…

ट्रम्प यांची “करोना’ची चाचणी “निगेटिव्ह’

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची करोना विषाणूबद्दलची चाचणी "निगेटिव्ह' आली आहे. अध्यक्षांचे डॉक्‍टर सीन कॉनली यांनी शनिवारी एका निवेदनात ही माहिती दिली.जगभरात 5,300 जणांचा करोनाची लागण झाल्यामुळे मृत्यू झाल्यावर…

एआयएमआयएम वर बंदी घालावी

तेलंगणा भाजपा अध्यक्ष बंडी संजय कुमार यांची मागणी तेलंगणातील कॉंग्रस नेते भाजपात येणार नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने तेलंगणा कॉंग्रेस अध्यक्ष भाजपा अध्यक्षपदी बंडी संजय कुमार यांची नियुक्ती केली आहे. या नंतर पत्रकारांशी बोलताना कुमार…

कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांचे उपोषण

कराड : मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांना अपात्रतेची नोटीस बजावली आहे. नोटीस बजावण्याचे अधिकार मुख्याधिकारी यांना नाहीत. याबद्दल त्यांनी माफी मागावी, या मागणीसाठी नगराध्यक्षा शिंदे उद्यापासून उपोषण बसणार आहेत.…