Tilted Brush Stroke

 पायाची जळजळ का होते?  पायाची आग का होते ?

Tilted Brush Stroke

 पायाची जळजळ का होते?  पायाची आग का होते ?

Tilted Brush Stroke

 तुपाने तळपायांची मालिश केल्याने शरीरातील उष्णता कमी होऊन तळपायांची आग कमी होते.

Tilted Brush Stroke

 नस्य  नाकात तुपाचे दोन दोन थेंब सोडणे

Tilted Brush Stroke

 अर्धा कप सैंधव  मीठ या पाण्यामध्ये टाकून दहा ते पंधरा मिनिटे पाय बुडवून ठेवल्याने तळपायांची आग कमी होते

Tilted Brush Stroke

 दोन चमचे मोहरीचे तेल व दोन चमचे पाणी एकत्रित करून ते बर्फाच्या तुकड्याने पायाला लावणे.

Tilted Brush Stroke

 चाहत्यांना भेटताना बिग बी अनेकदा अनवाणी पायानी  दिसले

Tilted Brush Stroke

 पायाला कोकम तेल लावायचे   

Tilted Brush Stroke

धनेजिरे पाणी पीत  जा. 

 अशात ताज्या बातम्या  वाचण्यासाठी