Browsing Tag

Corona

तबलीगी जमातीच्या दिल्लीतील कार्यक्रमात पुण्यातील सहभागी झालेले 40 लोक सापडले 

पुणे : दिल्ली येथे  पार पडलेल्या तबलीगी जमातीच्या कार्यक्रमात  पुणे जिल्ह्यातील सहभागी झालेले आतापर्यंत चाळीस लोक पोलिसांनी शोधून काढले आहेत. त्यामध्ये पिंपरी चिंचवड,  पुणे जिल्हा आणि पुणे शहरातील नागरिकांचा  समावेश आहे. यातील अनेक लोकांना…

दिल्लीच्या निजामुद्दीन भागातील 14 संशयित पिंपरीच्या महापालिका रुग्णालयात दाखल

18 जणांचा शोध सुरू; एकूण 32 नागरिक असल्याची प्राथमिक माहिती समोर पिंपरी :  दिल्लीच्या निजामुद्दीन भागात काही दिवसांपूर्वी झालेल्या एका मोठ्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्यांमध्ये करोनाची  लक्षणे दिसू लागली आहेत. त्यामध्ये…

बेजबाबदारपणामुळे वाढतेय कोरोनाबाधितांची संख्या

नवी दिल्ली: देशातील कोरोनाबाधितांची संख्या वेगाने 1 हजार 500 या टप्प्याकडे कूच करत आहे. लॉकडाऊन आणि इतर निर्बंधांचे उल्लंघन करण्याच्या बेजबाबदारपणामुळे देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसागणिक लक्षणीय वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.…

पिंपरीतील बारा रुग्णांपैकी दहा रुग्ण ठणठणीत

पिंपरी: पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केलेल्या आणखी एका रुग्णाला आज डिस्चार्ज देण्यात आला. या रुग्णाची दुसरी चाचणी निगेटिव्ह आल्याने तो करोनामुक्त झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता बारा रुग्णांपैकी दहा रुग्ण ठणठणीत बरे…

कोरोनासंदर्भात एप्रिल फूलचा संदेश नको

पुणे : शहरातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि देशव्यापी लॉकडाउनशी संबंधित गैरवापर करणारा संदेश एप्रिल फूल संदेशाच्या नावे पसरवू नयेत. अशाप्रकारे अप्रिय आणि चुकीचे संदेश पसरविणाºयांवर कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहिती सहआयुक्त रविंद्र…

कोरोनाच्या चाचण्यांची महाराष्ट्रात सर्वाधिक सुविधा-आरोग्यमंत्री

मुंबई: राज्यात कोरोना चाचण्यांची सुविधा देशात महाराष्ट्रात सर्वाधिक असून १३ शासकीय आणि ८ खासगी प्रयोगशाळांच्या माध्यमातून दररोज ५ हजार ५०० चाचण्या करू शकतो, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. राज्यात आतापर्यंत ६ हजार ३२३…

#FightAgainstCoronavirus : सुपरमॉम मेरी कोमचाही मदतीसाठी पुढाकार

नवी दिल्ली - भारताची अव्वल मुष्टियुद्ध खेळाडू, खासदार सुपरमॉम मेरीकोम हिनेही करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. तिने आपला पगार या कामी दिला असून केवळ इतकेच नाही तर आपल्या खासदार निधितून 1 कोटी रुपयांचा निधी पंतप्रधान सहाय्यता…

युरोपमध्ये करोनामुळे दोन-तृतीयांश मृत्यू

पॅरिस - करोना विषाणूने जगभरात 35 हजारांपेक्षा अधिक रूग्णांचा बळी घेतला आहे. त्यातील दोन-तृतीयांशपेक्षा अधिक मृत एकट्या युरोप खंडातील आहेत. सर्वप्रथम चीनमध्ये उद्रेक झालेल्या करोनाने आता संपूर्ण जगात कहर केला आहे. त्याची सर्वांधिक झळ…

‘कोरोना’ संकटाच्या पार्श्वभूमीवर दूधउत्पादक शेतकऱ्यांना दिलासा

मुंबई: ‘कोरोना’ संकटाच्या पार्श्वभूमीवर दूधउत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार शेतकऱ्यांकडून दररोज दहा लाख लिटर दुधाची 25 रुपये प्रतिलिटर दराने खरेदी करेल. येत्या चार-पाच दिवसात हे संकलन सुरु होईल आणि ‘कोरोना’चा प्रादुर्भाव…

इस्त्रायलचे पंतप्रधान क्वारंटाईन

जेरूसलेम - इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतानयाहू यांना क्वारंटाईन अवस्थेत राहण्याची सुचना त्यांच्या वैद्यकीय विभागाने दिली आहे. त्यांच्या कार्यालयातील एक अधिकारी करोना पॉझिटीव्ह आढळल्यानंतर तातडीने पंतप्रधानांनाही क्वारंटाईन राहण्याची…