ताज्या बातम्या

भारतासाठी दिलासादायक बातमी! अमेरिकेत झालेले सत्तांतर ठरणार नाही ‘तापदायक’

वॉशिंग्टन - कोणत्याही देशात सामान्यत: सत्तांतर झाले की निती बदलते. परराष्ट्र व्यवहार धोरणाच्या संदर्भात मुळ ढाच्याला शक्‍यतो हात लावला जात नाही. त्या अनुशंगाने फार व्यापक बदल केले जात नाहीत. मात्र…

बाबा आमटे यांच्या नातीचा संशयास्पद मृत्यू

चंद्रपूर - प्रख्यात समाजसेवक बाबा आमटे यांच्या कुटुंबीयांतील मतभेद चव्हाट्यावर आल्यानंतर त्यांची नात डॉ. शीतल आमटे-करजगी यांचा चंद्रपूर शासकीय रुग्णालयात आज सकाळी मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू हा…

दिलासादायक बातमी; साखर कामगारांचा राज्यव्यापी बेमुदत संप मागे

पुणे  - राज्यातील साखर कामगारांच्या पगार वाढीसह विविध प्रश्नांवर राज्य सरकारने साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली त्रिपक्षीय समिती स्थापन करुन चर्चेची तयारी दर्शवली आहे.…

दातृत्वाचा भाव देश व समाजाला पुढे घेऊन जातो – राज्यपाल कोश्यारी

मुंबई : आपल्या देशाला दातृत्वाची आणि सेवेची मोठी परंपरा आहे, हीच परंपरा आंतरराष्ट्रीय मारवाडी फेडरेशनने 1988 पासून जपून समाजाला पुढे घेऊन जाण्याचे काम केले आहे, मारवाडी समाजाने नेहमीच आपल्या…

खळबळजनक! तिहार कारागृहात कैद्याचा खून

नवी दिल्ली - दिल्लीच्या तिहार कारागृहात एका 23 वर्षीय कच्चा कैद्याची कारागृहातल्याच अन्य तीन कैद्यांनी धारदार शस्त्रांनी वार करून हत्या केल्याचा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीला आला. दिलेशरसिंग असे यात…

पुणे जिल्ह्यातील विकास कामांची सद्यस्थिती काय ?

पुणे - जिल्ह्यातील विकास कामांची सद्यस्थिती काय आहे, याबाबत जिल्हापरिषदेने ग्रामपंचायतीकडे माहिती मागविली आहे. ही माहिती ऑनलाइन पद्धतीने माहिती भरून द्यावी, असा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष…

नगरसेवक जयसिंह उर्फ बबलू देशमुखसह पाच जणांना जामीन मंजूर

बारामती(प्रतिनिधी) :- शहरातील नामांकित व्यापारी प्रीतम शहा (लेंगरेकर) आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेल्या पाच जणांचा जामीन न्यायालयाने मंजूर केला आहे. प्रितम शहा यांच्या आत्महत्या प्रकरणी शहर व…

शेतकरी आंदोलनासाठी कॉंग्रेसची ‘सोशल मीडिया’ मोहीम

नवी दिल्ली - दिल्लीत सध्या जे शेतकरी आंदोलन सुरू आहे त्याला समर्थन मिळवण्यासाठी कॉंग्रेसने आता सोशल मीडिया मोहीम हाती घेतली आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, जेव्हा शेतकरी आपल्या…

भाजप आमदार किरण माहेश्वरी यांचं कोरोनामुळे निधन

नवी दिल्ली -  राजस्थानच्या राजसमंद मतदारसंघातील भाजपच्या ज्येष्ठ आमदार किरण माहेश्वरी यांचे रविवारी कोरोनामुळे निधन झाले आहे. हरियाणातील गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.…

‘या’ कारणामुळे जम्मू-काश्‍मिरातील तब्बल 17 सरकारी कर्मचाऱ्यांना केलं ‘निलंबित’

जम्मू - जम्मू-काश्‍मिरात नुकत्याच झालेल्या डीडीसी निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आचारसंहितेचा भंग केल्याच्या आरोपावरून 17 सरकारी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहेत. त्यात किश्‍तवार जिल्ह्यातील तीन…

द्रमुक आघाडीचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

चेन्नई - तमिळनाडूतील द्रमुक आघाडीने दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी…

पुना गुजराथी बंधू समाजाचा भूमिपुजन सोहळा संपन्न

पुणे(प्रतिनिधी)  - समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी पुना गुजराथी बंधू समाजाच्या वतीने कोंढवा येथे खरेदी केलेल्या सहा एकरापैकी केळवणी मंडळाच्या दोन एकरमध्ये सीबीएससी इंटरनॅशनल स्कूलचे बांधकाम सुरू झाले.…

करोना संकटात दिल्लीकरांना दिलासा; केजरीवाल सरकारने घेतला ‘महत्वपूर्ण’ निर्णय

नवी दिल्ली - मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज कोरोना विषाणू संसर्गासाठीच्या आरटी-पीसीआर चाचणीच्या किंमतीत दोन तृतीयांश कपात करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. केजरीवाल सरकारच्या या निर्णयामुळे आता…

शेतकरी म्हणतात, केंद्राचे कायदे करोनापेक्षा ‘घातक’

सोनेपत - शेतकऱ्यांनी दिल्ली सीमेवर जे आंदोलन सुरू केले आहे त्यात सोशल डिस्टसिंग पाळले जात नसल्याच्या तक्रारी आहेत, त्यामुळे करोना फैलावण्याचा इशारा देण्यात आला आहे. तथापि शेतकऱ्यांनी हा इशारा धुडकावला…

‘पोस्ट ऑफिस’ खातेधारकांसाठी मोठी बातमी, 11 डिसेंबरपासून बदलणार ‘हे’ नियम

नवी दिल्ली - पोस्ट ऑफिस बचत खातेदारांसाठी महत्वाची बातमी आहे. 11 डिसेंबरपासून पीओ बचत खात्याचे नियम बदलणार आहेत. तुम्हाला हे नियम माहित असणे आवश्यक आहे. यावर्षी 11 डिसेंबरपर्यंत पोस्ट ऑफिस खात्यात…

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूक : मतदानासाठी 1 डिसेंबर रोजी विशेष नैमित्तिक रजा

औरंगाबाद : महाराष्ट्र शासन निर्णयानुसार दिनांक 01 डिसेंबर , 2020 मंगळवार रोजी होणाऱ्या 05 - औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक -2020 निवडणुकीसाठी पदवीधर मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क…

पंतप्रधानांनी लस निर्मितीचा आढावा घेतल्यानंतर केंद्राने बोलावली सर्वपक्षीय बैठक

नवी दिल्ली - केंद्र सरकारने देशातील करोना स्थितीवर चर्चा करण्यासाठी येत्या 4 डिसेंबर रोजी एक सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. सुत्रांकरवी मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…

चहाविषयी तुम्ही हे नक्कीच वाचलेलं नसणार…

असं म्हटलं जातं की, आरोग्यदायी खाणं जितकं महत्वाचं आहे, तितकच आरोग्यदायी पेयपान करणं देखील महत्वाचं आहे! आपलं लक्ष नेहमी आपण काय खातो याकडे असतं आणि आपण होणते द्रवपदार्थ पोटात ढकलतो याकडे आपण सपशेल…

#AUSvIND : कांगारुंना झटका, ‘हा’ खेळाडू एकदिवसीय आणि टी-20 मालिकेतून बाहेर

सिडनी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत ऑस्ट्रेलियानं सुरूवातीचं दोन सामने जिंकत मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. याच दरम्यान, ऑस्ट्रेलियाला एका…

मराठवाडा मित्रमंडळाच्या नावलौकिकात भर

पुणे - मराठवाडा मित्रमंडळ वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी आयआयटी, एनआयटी यासारख्या प्रतिष्ठित संस्थेत शिकले असून, ते उच्चपदस्थ पदावर कार्यरत आहेत. आता त्यात…

ताज्या बातम्या