Browsing Tag

#coronavirusinindia

किराणा, औषध दुकानांची वेळ सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत

आवश्‍यकतेनुसार 24 तासही चालू ठेवण्याचे आदेशपुणे - अन्नधान्य व औषधे यांचा समावेश जीवनाश्‍यक वस्तूंमध्ये केला आहे. त्यांचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी सर्व किराणा व औषधांची दुकाने सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत चालू ठेवावी. तसेच,…

नागरिकांनी हातमोजे वापरणे अधिक श्रेयस्कर

जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांचा आधारपुणे - "करोना' विषाणुमुळे होत असलेल्या "कोविड-19' या साथीच्या आजाराचा मुकाबला करताना सर्वसामान्यांनी जी काळजी घ्यायची आहे, त्यामध्ये तोंडाला मास्क बांधण्याइतकाच महत्त्वाचा भाग आहे, तो…

अत्यावश्‍यक सेवा कर्मचाऱ्यांची ई-पाससाठी अडवणूक

ड्युटीवर निघालेल्या अग्निशमन कर्मचाऱ्यांना अडवून पाठविले घरीओळखपत्र दाखवूनही पोलिसांचा ई-पासचा आग्रहअग्निशमनदलाची महापालिका आयुक्‍तांकडे तक्रार पुणे - देशभरात सुरू असलेल्या लॉकडाऊनमधून शासकीय अत्यावश्‍यक सेवांना वगळले आहे.…

पुणे विभागात बाधित रुग्णांची संख्या 84

शहर, पिंपरी-चिंचवड, साताऱ्यात आढळले रुग्णपुणे - पुणे विभागातील पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, सातारा याठिकाणी मागील 24 तासात करोनाचे बाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे पुणे विभागात आतापर्यंत बाधित रूग्णांची संख्या 84 वर पोहचली आहे. यामध्ये पुणे…

आ. नीलेश लंके गरजूंना देणार दररोज जेवण!

पारनेर  -करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन करण्यात आले. त्यामुळे अनेकांचा रोजगार हिरावला आहे. त्यांच्या मदतीला आ. नीलेश लंके धावले असून, त्यांनी मतदारसंघातील प्रत्येक गावात अशा गरजूंसाठी जेवणाची व्यवस्था केली आहे. या गरजूंना…

पीएफ कार्यालय सोडवणार आर्थिक चणचण

जमा रकमेपैकी 75 टक्‍के किंवा 3 महिन्यांच्या पगाराएवढी रक्‍कम काढता येणारपुणे - करोनाच्या पार्श्‍वभूमीवर कंपनी कर्मचाऱ्यांना आर्थिक चणचण भासू नये, यासाठी पीएफ कार्यालयार्ते नोंदणीकृत कर्मचाऱ्यांना त्यांच्या खात्यात जमा झालेल्या पीएफच्या…