जागतिक पथकालाच बोलवा…, मोडलेल्या रस्तादुभाजकांची करू द्या पाहणी

येरवडा - येरवडा प्रभाग क्रमांक-6 डेक्कन कॉलेजजवळील स्व. बिंदुमाधव ठाकरे चौक ते हजरत शाहदवल बाबा दर्गापर्यंत रस्तादुभाजक मोडून पडला आहे, अशा प्रकारचा दुभाजक जगात कोठेही नसल्याने या दुभाजकाची पाहणी…

‘ठाण्यामधील शिवसेना नेत्यांच्या उद्योगधंद्यांबद्दल मला बरीच माहिती’

मुंबई – शिवेसना आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांच्या सुपुत्रांच्या घरी व कार्यालयांवर सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) छापा टाकला. यावेळी विहंग सरनाईक यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. यावर भाजप नेते निलेश राणे…

पिंपरी-चिंचवड : यमुनानगरमधील ’80 टक्के’ अधिकृत मालमत्ता अनधिकृत ठरणार

रेडझोन नकाशामुळे अनेक मिळकती धोक्‍यात रहिवाशांचे धाबे दणाणले; पक्‍क्‍या घरांवर टांगती तलवार पिंपरी - न्यायालयाच्या आदेशानुसार देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचा नव्याने रेडझोन नकाशा प्रसिद्ध…

विकेट काढतो म्हणत बालमित्राचा कोयत्याने गळा चिरला

पुणे - तुझा माज उतरवतो, तुझी विकेट काढतो म्हणत एका तरुणाचा कोयत्याने गळा चिरण्यात आला. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला आहे, तर त्याला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्यालाही जबर मारहाण करण्यात आली. विशेष म्हणजे…

…अखेर लष्करी अधिकारी होण्याचे स्वप्न सत्यात उतरले

लेफ्टनंट पदावर रुजू झालेल्या धीरज पाटील यांच्या भावना - गायत्री वाजपेयी पुणे - लष्करात प्रवेशासाठी तब्बल नऊ वेळा प्रयत्न, वडिलांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी आणि ढासळलेली आर्थिक स्थिती,…

देशव्यापी कामगार संपासाठी जनजागृती

कामगार संघटना संयुक्‍त कृती समितीकडून कामगार कायद्याला विरोध पिंपरी - केंद्र सरकारने पारित केलेल्या कामगार कायद्यांना संघटितपणे विरोध करण्यासाठी येत्या गुरुवारी (दि.26) कामगार संघटना संयुक्‍त कृती…

तुकोबांचे मुख्य मंदिर तीन दिवस बंद राहणार

कार्तिकी एकादशी : गर्दी टाळण्यासाठी निर्णय देहूगाव - तीर्थक्षेत्र देहू येथील मुख्य मंदिरात गुरुवारी (दि. 26) पंढरपूर कार्तिकी एकादशीनिमित्त भाविकांची संभाव्य गर्दी होण्याची शक्‍यता असल्याने येत्या…

प्रताप सरनाईक यांच्या सुपुत्राला ईडीने घेतले ताब्यात

मुंबई - शिवेसना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) छापा टाकला  आहे. प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक, विहंग सरनाईक यांच्या घरीदेखील ईडीचे पथक पोहोचले आहे. यानंतर विहंग…

पुणे महापालिकेचे वैद्यकीय महाविद्यालय शासन मंजुरीच्या अंतिम टप्प्यात

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचलनालयाची शासनास शिफारस पुणे - महापालिकेने प्रस्तावित केलेल्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय राज्य शासनाच्या मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आले आहे.…

हिंमत असेल तर घरी या आणि अटक करा; राऊतांचे भाजपला आव्हान

मुंबई - शिवेसना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) छापा टाकला असल्याची माहिती समोर येत आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना भाजपवर निशाणा साधला आहे.…

पुणे : तुकडा निविदांना ब्रेक, ‘मलई’ बंद

एका कामासाठी यापुढे एकच निविदा; विकास कामांतील गैरप्रकारांना लगाम पुणे - महापालिकेच्या मोठ्या प्रकल्पांच्या एकाच निविदांचे तुकडे करून मर्जीतील ठेकेदारांना विकासकामांची "मलई' देण्याचा घाट…

पुणे : आवास योजनेत घर घेण्यास नापसंती!

लॉटरीच्या प्रतीक्षा यादीतील नागरिकांना मिळणार संधी केवळ 419 जणांनी घेतले घर : मुदतवाढीसाठी आज बैठक पुणे - स्वत:चे घर नसलेल्या नागरिकांना हक्‍काचे घर मिळावे, यासाठी पंतप्रधान आवास…

दुसऱ्या लाटेला पुणे पालिकेचेच निमंत्रण

'सुपर स्प्रेडर'च्या चाचण्यांना दिरंगाई : नियम न पाळणाऱ्यांवरही कारवाई बंद पुणे - करोनाची दुसरी लाट डिसेंबर-जानेवारीत येण्याची शक्‍यता केंद्र शासनाने वर्तविली आहे. दसरा आणि दिवाळीच्या गर्दीनंतर…

विठ्ठल जळी – स्थळी भरला। रिता ठाव नाही उरला।।

ह.भ.प. पंडित महाराज क्षीरसागर यांचे विठ्ठलभाव अनुभवण्याचे आवाहन - ज्ञानेश्‍वर फड आळंदी - विठ्ठल जळी स्थळी भरला। रिता ठाव नाही उरला ।। आजी म्या दृष्टीने पाहिला । विठ्ठलची विठ्ठल ।। असे…

एकात्मिक बांधकाम नियमावलीला मंजुरी

मुंबई/पुणे - संपूर्ण राज्यातील बांधकाम क्षेत्रासाठी एकात्मिक सर्वसमावेशक विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावलीला (युनिफाइड डीसीपीआर) राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी या…

‘पुणे पदवीधर मतदार संघात परिवर्तन घडणार’

महाविकास आघाडी कार्यकर्ता बैठकीचे दीपक मानकर यांच्याकडून आयोजन पुणे - 'पदवीधर निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड आदर्श उमेदवार असून त्यांच्या घराण्याची देशसेवेची परंपरा आहे. प्रश्‍न…

ऍस्ट्राझेन्काची लस ठरतेय 90 टक्‍के परिणामकारक

पुणे - ऑक्‍सफर्डने विकसित केलेली लस 90 टक्के परिणामकारक असल्याचे ऍस्ट्राझेन्काने सोमवारी जाहीर केले. ही जागतिक साथ आटोक्‍यात आणण्यासाठी प्रयत्नरत असणाऱ्या अनेक संस्थांच्या प्रयत्नातील हा महत्त्वाचा…

पुणे शहरात क्रिटिकल करोनारुग्ण वाढले

पुणे - गेल्या काही दिवसांपासून 400 च्या आत असलेली करोनाबाधित अत्यवस्थ रुग्णांची संख्या सोमवारी 422 झाली आहे. तर 255 रुग्ण व्हेन्टिलेटरवर उपचार घेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून करोना बाधितांची…

अखेर महाविकास आघाडीचे नेते विधान परिषदेसाठी एकत्र

पिंपरी - पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पिंपरी-चिंचवड शहरातील महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे नेते आज (सोमवारी) एकत्र आले. आतापर्यंत वेगवेगळ्या दिशेला असलेल्या या पक्षांकडून शेवटच्या…

आजचे भविष्य (मंगळवार, दि.२४ नोव्हेंबर २०२०)

मेष : जादा सवलती व अधिकारही मिळतील. कामानिमित्ताने प्रवास घडेल. वृषभ : तरुणांना मनपसंत जीवनासाथी भेटेल. उलाढाल वाढेल. महिलांना केलेल्या कामाचा आनंद मिळेल. मिथुन : वरिष्ठ व सहकाऱ्यांना तुमची…