Browsing Category

Top News

चाकणला शिवभोजन योजना

महाळुंगे इंगळे  - करोना प्रतिबंधासाठी चाकण व पंचक्रोशीतील निराधार, गरजू, गरीब, कामगार, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती आणि दुर्धर आजारी रुग्ण तसेच पीडित व्यक्तींसाठी चाकण येथील अस्मिता सेवा समितीच्या वतीने लॉकडाऊन कालावधीत शिवभोजन योजना…

‘वायसीएम’मध्ये फक्त “करोना’ बाधितांवर उपचार

अन्य रुग्णांवर होणार डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचार पिंपरी - पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि महानगरपालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय यांच्यात नुकताच सामंजस्य करार झाला आहे. त्यानुसार "करोना' बाधित रूग्ण…

करोनामुळे पोलिओ लसीकरण मोहिमेवर विपरीत परिणाम 

पॅरिस  - जगभरात फैलावलेल्या करोनाबाधेमुळे जगातील पोलिओ लसीकरण मोहीम मात्र थंडावली आहे. ही मोहीम थंडावण्याचा गेल्या तीन दशकातील हा पहिलाच प्रकार आहे. जागतिक पोलिओ निमुर्लन संस्थेने म्हटले आहे की, करोनामुळे विविध देशांनी जे निर्बंध आपल्या…

इंदोरीकर महाराजांकडून धान्य वाटप 

संगमनेर -लॉकडाउनमुळे रोज मजूरीवर गुजरान करणाऱ्या संगमनेर तालुक्‍यातील कुटुंबाची होणारी संभाव्य उपासमार टाळण्यासाठी निवृत्ती महाराज देशमुख(इंदोरीकर) यांनी ओझर, रहिमपूर, कोकणगाव, वडगापान येथील काही गरीब कुटुंबाना धान्याचे वाटप केले. यावेळी…

एकही गरजू धान्यापासून वंचित राहणार नाही : जिल्हाधिकारी

कामगार विभाग आणि क्रेडाई संस्थेच्या मदतीने बांधकाम मजुरांच्याही जेवणाची सोय पुणे - जिल्ह्यातील एकही व्यक्ती अन्न-धान्यापासून वंचित राहणार नाही, यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे. नागरिकांना काही अडचण असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन…

केडगाव परिसरात शेतीकामांना वेग

केडगाव -अवकाळीच्या भितीमुळे केडगाव (ता. दौंड) परिसरात शेतीच्या कामांना वेग आला आहे. मागील चार दिवसांपासून केडगाव परिसरात वातावरणात अचानक बदल होऊन अवकाळीचे संकट उभे राहिले आहे. काही ठिकाणी पावसामुळे उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे.…

पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी एक कोटीचा निधी : खा. विखे 

नगर  - करोनाच्या राष्ट्रीय आपतीच्या विरोधात लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहानाला प्रतिसाद म्हणून खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी एक कोटी रूपयांचा निधी पंतप्रधान सहाय्यता कोषात जमा करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यासोबत…

मनपा कर्मचाऱ्यास मारहाण करणारे तिघे जेरबंद 

नगर - करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने नागापूर परिसरात फवारणीचे काम सुरु असतांना कर्मचाऱ्यांना नगरसेविकेच्या नातेवाईकांकडून दोघांना 8 ते 10 जणांकडून जबर मारहाण करण्याऱ्या तिघांना एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केले आहे.…

नेपाळमधील 14 तबलिगींना घेतले ताब्यात 

मोमीनपुरा येथील पाच जणांविरोधात गुन्हा दाखल संगमनेर - संगमनेरमध्ये चार जणांना करोनाची लागण झाल्यानंतर प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक आदेशाची कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. लॉकडाऊन असतानाही नेपाळमधील तबलिग जमातीच्या 14 जणांचे संगमनेरमध्ये…