Browsing Category

latest-news

करोनाच्या संसर्गाच्या भीतीमुळे थायलंडमधील तुरुंगात दंगल 

बॅंकॉक - तुरुंगात करोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याच्या भीतीमुळे थायलंडमधील एका तुरुंगात कैद्यांमध्ये दंगल झाली आणि या दंगलीमाध्ये कैद्यांनी तुरुंगातील फर्निचरची तोडफोड केली. तसेच तुरुंगाच्या खिडक्‍यांची तावदानेही फोडून टाकली. रविवारी सकाळी…

मुंबई-पुण्यावरुन येणाऱ्यांना सक्तीने संस्थात्मक अलगीकरण केंद्रात ठेवणार

कोल्हापूर (प्रतिनिधी) - मुंबई-पुण्यावरुन जिल्ह्यात येणाऱ्या सर्व प्रवाशांना सक्तीने संस्थात्मक अलगीकरण केंद्रात ठेवले जाईल. कोणत्याही परिस्थितीत त्यांना घरी सोडले जाणार नाही. त्यामुळे जिल्ह्यात येण्याचा प्रयत्न करु नये. जेथे आहात तेथेच घरी…

“पीएफ’मधून अनिवार्य परताव्याशिवाय आगाऊ रक्कम मिळणार 

नवी दिल्ली - देशातील भविष्य निर्वाह निधी योजनेचे सदस्य असलेल्या सर्व कामगारांना कोविड-19 या जागतिक महामारीच्या संकटाचा सामना करण्यासाठी अनिवार्य परताव्याशिवाय भविष्य निर्वाह निधीतून आगाऊ रक्कम मिळण्याची सोय करून देणारी नवी सुधारणा कामगार…

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदतीचे आवाहन 

मुंबई (प्रतिनिधी) - करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार काटेकोर उपाययोजना करत असून या उपाय योजनांमध्ये अनेक स्वंयसेवी संस्था, उद्योजक, धार्मिक संस्था स्वंयप्रेरणेने सहभागी होत आहेत. करोनाच्या विरोधातील लढाईला आर्थिक बळ मिळावे…

अन्न-औषध वितरणाला सर्वोच्च प्राधान्य द्या – देवेंद्र फडणवीस

मुंबई (प्रतिनिधी) - करोनामुळे संपूर्ण देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन सुरू असताना एकट्या मुंबई महानगरातील 10 लाख गरजूंपर्यंत पोहोचण्याचा निर्धार मुंबई भाजपाने केला. ही मदत करताना अन्न आणि औषधी याला सर्वोच्च प्राधान्य द्या, असे आवाहन माजी…

अचानक लॉकडाऊन पुकारल्याने नागरिकांमध्ये घबराट – राहुल गांधी यांची टीका

नवी दिल्ली - करोना विषाणूचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने अचानक जाहीर केलेल्या लॉकआऊटमुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत व संभ्रम निर्माण झाला आहे, अशी टीका कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहीलेल्या…

सरकारच्या सूचनांचे पालन करा! – जयंत पाटील यांचे जनतेला आवाहन

मुंबई (प्रतिनिधी) - प्रगत देशात करोना व्हायरसमुळे हजारो बळी जात आहेत. त्यामुळे आपल्याला काही होणार नाही, या भ्रमात राहू नका. पोलिसांना सहकार्य करुन सरकारच्या सूचनांचे पालन करा, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा…

आजारापूर्वी उपासमारीनेच मरून जाऊ – प्रवासी कामगारांची व्यथा 

नवी दिल्ली - "कोणत्याही आजाराने मरण्याच्या आगोदर आम्ही उपासमारीनेच मरून जाऊ. आमचे अंत्यसंस्कारही करायला इथे कोणीही नाही आहे.' अशा शब्दात प्रवासी कामगारांनी आपल्या व्यथा व्यक्‍त केल्या आहेत.उत्तर प्रदेशातील कनौज जिल्ह्यातल्या आपल्या गावी…

बीएस-4 वाहनांच्या विक्रीसाठी 24 एप्रिलपर्यंत मुदतवाढ

मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने बीएस-4 वाहनांच्या विक्रीसाठी 24 एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे ऑटो क्षेत्राला काहीसा दिलासा मिळाला आहे.  सरकारने 31 मार्चपर्यंत बीएस 4 वाहनांच्या विक्रीला परवानगी दिली होती. मात्र, कोरोनाच्या वाढत्या…

महत्त्वाच्या स्पर्धांच्या सर्व पात्रता स्पर्धा रद्द – आयसीसी

टी-20 विश्‍वकरंडकालाही फटका बसणार दुबई - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आपल्या सर्व महत्त्वाच्या स्पर्धांच्या पात्रता फेरीच्या स्पर्धा रद्द केल्या आहेत. करोनाच्या धोक्‍याने जरी हा निर्णय घेण्यात आला असला तरी त्याचा फटका अनेक…