काय सांगता…! कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये पृथ्वीप्रमाणे चंद्रावरसुद्धा दिसले परिणाम…शास्त्रज्ञांनी केला मोठा दावा
Moon temperature dipped । कोरोना काळात लॉकडाऊन दरम्यान, पृथ्वीच्या तापमानात आणि प्रदूषणात घट झाली होती.त्याचा प्रभाव चंद्रापर्यंत दिसल्याचा दावा भारतीय ...