जगभरातून AstraZeneca च्या कोरोना लस परत मागवल्या; साइड इफेक्ट्सच्या पार्श्वभूमीवर कंपनीचा मोठा निर्णय
AstraZeneca COVID-19 Vaccine। 'Covishield' ची निर्माता, AstraZeneca (AZN Limited) ने जगभरातून आपली कोरोना लस मागे घेण्याचा मोठा निर्णय घेतलाय. ब्रिटिश-स्वीडिश ...