News Update

ठळक बातम्या

Top News

देश-विदेश

पुणे

ओमायक्रॉनचे पुण्यात 7 संसर्गित

पुणे -करोनाच्या दुसऱ्या लाटेतून देश सावरत असल्याचे चित्र निर्माण होत असतानाच "ओमायक्रॉन' या करोना विषाणूच्या नव्या आवृत्तीने पुन्हा एकदा भीतीचे सावट निर्माण केले आहे. त्यातच पिंपरीमध्ये सहा तर पुणे शहरात एकाला "ओमायक्रॉन'चा संसर्ग झाल्याचे निष्पन्न…

मुंबई

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर रांगा

मुंबई : महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने अनुयायी दादरच्या चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. मध्यरात्रीपासून शेकडो आंबेडकरी अनुयायांनी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी रांगा लावल्या आहेत.…

क्रीडा

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूला उपविजेतेपद

बाली - भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिला पुन्हा एकदा जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत (बीडब्लूएफ) विजेतेपद मिळवण्यात अपयश आले. भारताकडून दोन ऑलिम्पिक पदके मिळवलेल्या सिंधूला या स्पर्धेच्या अंतिम फेरीत मात्र पराभवाचा सामना करावा लागला.…
राशी-भविष्य
कोरोनाचे ताजे अपडेट
ई-पेपर
Stay With Us
ताज्या बातम्या
संपादकीय
राजकारण
मनोरंजन
व्हिडीओ
महाराष्ट्र
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले अभिवादन
मुंबई - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विनम्र अभिवादन केले आहे. आज आपण स्वातंत्र्याचे अमृत क्षण अनुभवत आहोत. त्यामागे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सशक्त प्रजासत्ताक…
आरोग्य
लाईफस्टाईल
अर्थ
टेक्नोलॉजी
ट्रेंडिंग