Browsing Tag

pimpari news

अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी “पीएमपी’ पास वितरण उद्यापासून

पिंपरी - राज्यामध्ये "करोना' विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडण्यास तसेच प्रवास करण्यावर बंदी आहे. मात्र अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांना यामधून वगळण्यात आले आहे. मात्र तरीही…

विक्रेत्यांची ‘करोना’च्या मंदीत चांदी

धान्यासह, तेल, डाळीची जादा दराने विक्री : ग्राहकांच्या खिशावर डल्लापिंपरी - होलसेल व्यापाऱ्यांकडून माल खरेदी करून तो शहराच्या उपनगरांमध्ये विकणाऱ्या रिटेल विक्रेत्यांनी "करोना'मुळे आलेल्या मंदीच्या वातावरणातही नफाखोरीची संधी शोधली आहे.…

यंदा पालिकेलाच करावी लागणार नाल्याची सफाई

कंपन्या बंद असल्याने "सीएसआर' फंड घेण्यात अडचणीपिंपरी - पावसाळ्यापूर्वी शहरातील नाल्यांची सफाई केली जाते. छोट्या नाल्यांची सफाई महापालिका कर्मचारी करतात. तर मोठ्या नाल्यांची सफाई कंपन्यांच्या सीएसआर फंडातून केली जाते. मात्र सध्या…

पालिकेतर्फे गरजूंसाठी स्मार्ट सारथी ऍप

नावनोंदणी केल्यावर घरपोच अन्न : स्वयंसेवी संस्थांचा हातभारपिंपरी - करोना विषाणू संसर्गामुळे आपत्कालीन परिस्थिती उदभवली आहे. या कालखंडामध्ये शहरातील गरजू व्यक्तींपर्यंत अन्न आणि शिधा पोहचविण्यासाठी महापालिका स्वयंसेवी संस्थांच्या…

शहर ‘करोना’मुक्‍तीच्या दिशेने

"करोना'चा प्रादुर्भाव : दहा दिवसांत एकालाही लागण नाहीसाडेपाच लाख नागरिकांचे सर्वेक्षण : केवळ तीन रुग्ण उपचाराधीन पिंपरी - जगभरात "करोना' थैमान घालत असताना पिंपरी-चिंचवड शहर मात्र "करोना'मुक्‍तीच्या दिशेने वाटचाल करत आहे.…

सोशल मीडियावर करोनाच्या विनोदांचा धुमाकूळ

"टाइम पास'साठी कोडी, गाणी, जुन्या "व्हिडिओं'चाही सुळसुळाटपिंपरी - करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या घरात बसून आहे. काहीच काम नसल्यामुळे सगळेच टिव्हीवरील बातम्या, जुन्या…

पार्टीसाठी जमलेल्यांना पोलिसांकडून शिक्षा

लोणावळा : तरुणांमध्ये नाही परिस्थितीचे गांभीर्यलोणावळा - करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने जमावबंदी कायदा लागू करीत संचारबंदी केली असताना अनेकजण जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. आपल्याला काय होतेयं या…

“घरात बसूनच नागरिकांनी छंद जोपासावेत’

संकटाकडे गांभीर्याने पहा : नागरिकांनी घरीच थांबण्याचे सेलिब्रिटींनी केले आवाहनपिंपरी - देशभरात सध्या आलेले करोना आजाराचे संकट पाहता गांभिर्याने या बाबीकडे पाहणे गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या सूचना लक्षात घेऊन…

चला ‘करोना’ची धास्ती दूर करूया!

मनोबल वाढविण्यावर भर : जिल्हाभर समुपदेशक गटाचा "पॉझिटिव्ह' उपक्रमगटातील 40 समुपदेशक दिवसभर मोबाइलवरून साधताहेत संवाद पिंपरी - राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर करोना विषाणूने बाधित रुग्ण आढळत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये या…

पिंपळे सौदागर परिसर संपूर्ण निर्जंतुकीकरण करावा : संदीप काटे

पिंपरी : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने संचारबंदी लागू केली आहे. मात्र, अत्यावश्यक सेवा कार्यरत ठेवल्या आहेत. तरी, काही व्यावसायिक नागरिकांना सेवा उपलब्ध करून देण्यात हलगर्जीपणा करत असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांनी घराबाहेर पडल्यावर…