मुंबई : आज अनंत चतुर्दशी आहे. आज दहा दिवसांनी लाडक्या बाप्पाला निरोप द्यावा लागणार आहे. आज दहा दिवसांचा पाहुणचार घेऊन लाडका बाप्पा भक्तांचा निरोप घेईल. राज्यभरात आज दहा दिवसांच्या गणपती बाप्पाला निरोप दिला जाईल. मुंबईमध्ये बहुतेक सर्व बड्या गणेश मंडळाच्या गणपतींचं आज विसर्जन होणार आहे.
Pune Ganesh Visarjan : पुढच्या वर्षी लवकर या..! मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचे विसर्जन
Pune Ganesh Visarjan : मानाच्या दुसऱ्या तांबडी जोगेश्वरी गणपतीचे विसर्जन
पुणे: यंदा विसर्जन मिरवणूक लांबणार?
पुणे : तक्रारी आल्यास गणेश मंडळांवर गुन्हे
पुढच्या वर्षी लवकर या…!आज दहा दिवसांनी लाडक्या बाप्पाला निरोप
पुणे : अजित पवार यांनी सपत्नीक घेतले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन
मुंबईचा राजा विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ; विसर्जन मिरवणुकीचा उत्साह शिगेला
कोल्हापूर : कोल्हापुरातील विसर्जन मिरवणुकीला थोड्याच वेळात सुरुवात
Ganesh Visarjan 2022 गणेश विसर्जन करण्याची योग्य पद्धत कोणती? या चुका करणे टाळा
शरद पवार यांचे ट्विट :
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गणेशभक्तांना अनंत चतुर्दशीच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या आहेत.
सर्व गणेशभक्तांना अनंत चतुर्दशीच्या मंगलमय शुभेच्छा! श्री गणेशाने राज्यावरील सर्व संकटांचे हरण करून येथले कष्टकरी, बळीराजा व सर्व घटकांना सुखी-समाधानी ठेवावे ही प्रार्थना. #अनंतचतुर्दशी pic.twitter.com/FzNvwsS79S
— Sharad Pawar (@PawarSpeaks) September 9, 2022
गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर याऽऽऽ…! अनंत चतुर्दशीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट :
गणपती बाप्पा मोरया
पुढच्या वर्षी लवकर याऽऽऽअनंत चतुर्दशीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!#GaneshVisarjan #AnantChaturdashi2022 #AnantChaturdashi #GanpatiBappaMorya pic.twitter.com/2PUMilp1Mk
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 9, 2022