पुणे : आदित्य ठाकरे गर्दीतून मार्ग काढत आले तर चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘दर्शन घेऊन ये’
पुणे: करोनानंतर दोन वर्षांनी निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यात आला. त्यामुळे राज्यभरात अनंत चतुर्दशीचा उत्साह असून गणरायाच्या विसर्जनाला सुरुवात झाली आहे. ...