सोनू सूद लवकरच करणार आपमध्ये प्रवेश

नवी दिल्ली – अभिनेते सोनु सूद हे काही दिवसांपूर्वीच आम आदमी पक्षाच्या सरकारचे ब्रॅंड ऍम्बेसिडर बनले आहेत. त्यांना दिल्ली सरकारच्या देश का मेंटॉर या उपक्रमासाठी ही जबाबदारी देण्यात आली. या उपक्रमा…

चुकीच्या पद्धतीने केस कापणे सलूनला पडले महागात; दोन कोटींची भरपाई

नवी दिल्ली - सलूनमधील नाभिकाला  हेअर ट्रीटमेंट देणे चांगलेच महागात पडले आहे.  दिल्लीतील एका सलूनला चांगलेच महागात पडले आहे. एका मॉडेलचे केस मनासारखे  कापले नाहीत म्हणून तब्बल २ कोटी रुपयांची…

#soyabean : ‘आपल्याकडे बाकी सग्गळं ट्रेंड होतं पण शेतकऱ्यांच्या व्यथा तिथल्या तिथेच’

मुंबई - गेल्या कित्येक वर्षांपासून देशातील हंगामी महत्वाचे पीक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या  सोयाबीनला हवा तस हमीभाव मिळत नाही आहे. दरवर्षी  हंगाम आला की सोयाबीनचे तीन ते चार हजार रुपयांनी घसरन होते.…

भाजपला गळती अन्‌ राष्ट्रवादीची चलती

कर्जत - गेल्या तीन- चार वर्षांपासून कर्जत तालुक्‍यातील राजकारणात अनेक स्थित्यंतरे होत आहेत. सध्या नगरपंचायतीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय पक्षातील नेते अधिकाधिक सक्रिय होत आहेत. भाजपला गळती…

सातवीतील सोहमने तयार केली इलेक्‍ट्रॉनिक मोटारगाडी

प्रा.डी. के. वैद्य अकोले - बुद्धिमत्ता, प्रदूषण समस्येची जाण आणि टाकाऊपासून टिकाऊ बनविण्याचे आत्मसात केले कौशल्य यामुळे सोहम शेणकर हा सातवीत शिकणारा विद्यार्थी उद्याचा अकोल्याचा संशोधक म्हणून पुढे…

अखेर नामदेव राऊत यांनी हाती बांधले घड्याळ

कर्जत -भाजपचे नेते नामदेव राऊत यांनी नुकताच भाजपच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला होता. ते राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या संपर्कात होते. त्यांनी अखेर कार्यकर्त्यांसमवेत मुंबई येथे उपमुख्यमंत्री…

द्विसदस्यीय प्रभाग पद्धतीचा फलटणमध्ये राष्ट्रवादीलाच अधिक फायदा

फलटण  -राज्यातील नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये सध्याची द्विसदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्याचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. या द्विसदस्यीय पद्धतीमुळे फलटण नगरपरिषदेत "जैसे थे'…

सातारा – मिळकतकराच्या 67 लाखांच्या थकबाकीवर पालिकेची चुप्पी

सातारा - येथील पोवई नाक्‍यावरील रजतसागर हॉटेल या प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिकाची मिळकतकराची तब्बल 67 लाख रुपयांची थकबाकी आहे. ती वसूल करण्याऐवजी या व्यावसायिकाला नोटीस बजावण्याचा "फार्स' पालिका…

सातारा – आठवडा बाजारासंदर्भात तोडगा काढण्याचा प्रयत्न करू

सातारा -छोटे व्यापारी व शेतकऱ्यांसाठी ग्रामीण भागातील आठवडा बाजारांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. करोनामुळे अनेक ठिकाणचे आठवडा बाजार बंद आहेत. सध्या बहुतांश व्यवहार सुरु झाल्याने आठवडा बाजारही सुरू…

कुणी लस घेता का, लस..!

भगवंत लोहार मल्हारपेठ  - सुरुवातीच्या काळात करोना विरोधी लस घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडत होती. वेळ प्रसंगी पोलिसांचीही मदत घ्यावी लागली होती. असे असताना आता प्राथमिक आरोग्य केंद्रांना मिळणाऱ्या…

आचारसंहितेपूर्वी मंजूर कामे मार्गी लावा

सातारा -करोना काळात विकासकामांना कमी निधी मिळाला असला, तरी मंजूर कामे आचारसंहितेपूर्वी मार्गी लावा, अशी सूचना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांनी प्रशासनाला दिली. दरम्यान, स्थायी समिती सभेत जिल्हा…

दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या “बंटी-बबली’ला ठोकल्या बेड्या

लोणंद - येथील लक्ष्मी प्लाझा या इमारतीतील लक्ष्मी गोल्ड या दागिन्यांच्या दुकानाच्या उद्‌घाटनाच्या दिवशीच हातचलाखीने एक लाख 86 हजार रुपयांच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या "बंटी-बबली'ला पोलिसांनी बेड्या…

एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन युवतीचा खून

चाफळ -एकतर्फी प्रेमातून चाफळ, ता. पाटण येथे चैतन्या बाळू भंडलकर (वय 16, सध्या रा. चाफळ, मूळ रा. वाठार किरोली, ता. कोरेगाव) हिचा अनिकेत अरविंद मोरे (वय20, रा. शिरंबे, ता. कोरेगाव) याने भरदिवसा घरात…

नितीन गडकरी उद्या कराडमध्ये

सातारा - केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी शनिवार, दि. 25 रोजी कराड येथे येणार असून, विविध रस्त्यांचे लोकार्पण व प्रस्तावित कामांच्या कोनशिलांचे अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे.…

गेल्या 23 दिवसांत दहा खून

पिंपरी -पिंपरी चिंचवड शहराची क्राइम सिटीकडे वाटचाल सुरू झाली आहे. गेल्या 23 दिवसांमध्ये शहरात खुनाच्या दहा घटना घडल्या आहेत. तर गेल्या चार दिवसांमध्ये खुनाच्या सहा घटना घडल्या आहेत. वाढत्या खुनाच्या…

देशहितासाठी जेलमध्ये जाणे हा अलंकार – हजारे

पिंपरी  -समाज आणि देश हितासाठी जेलमध्ये जाणे हा आमचा अलंकार आहे, असे मत पद्मभूषण अण्णा हजारे यांनी व्यक्त केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पिंपरी-चिंचवड विभागाच्या वतीने देण्यात येणारा 'श्‍यामची आई…

अखेर घरांच्या बोगस नोंदी रद्द

कामशेत  -नाणे मावळातील भाजगाव गावठाणातील काही घरांच्या व बखल जागांच्या बोगस नोंदी करून त्यांची विक्री करणायत आली होती. या संदर्भातील मूळ जागा मालकाने मागील वर्षी जिल्हा परिषद व पंचायत समितीकडे तक्रार…

पिंपरी – घरफोडी करणाऱ्या दोन भावांसह तिघांना अटक

पिंपरी - घरफोडी करणाऱ्या दोन सख्ख्या भावांना गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीचे आणखी चार आरोपी फरार आहेत. आरोपींकडून 220 ग्रॅम सोन्याचे दागिने, दोन दुचाकी, गॅस सिलेंडर,…

पिंपरी – आणखी 135 बाधित

पिंपरी - पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज 135 नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 180 बाधित बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज शहरात 135 जणांना करोनाची लागण झाली. आजपर्यंत शहरातील…