विसर्जन मिरवणूकीत यंदा दुप्पट गर्दी होण्याची शक्यता पुणे पोलिसांनी वर्तवली आहे. दरवर्षी चार ते साडे चार लाख गणेशभक्त विसर्जन मिरवणूकीत सहभागी होतात. यंदा मात्र, ही संख्या दुप्पट होईल. त्यानूसार, पोलिसांकडून नियोजन करण्यात आले आहे.गर्दीला नियत्रंण करण्यासोबतच छेडछाड तसेच चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलीसांचा खडा पहारा असणार आहे. विसर्जन मिरवणुकीत ट्रॅफिकचे नियमन करण्यासाठी पुणे पोलिसांनी पार्किंग आणि नो-पार्किंगच्या ठिकाणांची यादी दिली आहे.
विसर्जन मिरवणुकीतील नो-पार्किंगची ठिकाणे
– लक्ष्मी रोड
– केळकर रोड
– कुमठेकर रोड
– टिळक रोड
– शास्त्री रोड
– फर्ग्युसन रोड खंडोजीबाबा चौक ते हॉटेल वैशाली यांना जोडणाऱ्या उपरस्त्यांचा 10 मीटर परिसर
पार्किंगची ठिकाणे
– गरवारे कॉलेज, कर्वे रोड
– डेक्कन एज्युकेशन सोसायटी, टिळक रोड
– कॉंग्रेस भवन, मनपा रोड
– मनपा भवन पार्किंग
– सी.ओ.ई.पी. ग्राऊंड
– मंगला टॉकीज
– संजीवनी हॉस्पीटल, कर्वे रोड
– जैन हॉस्टेल, बी.एम.सी.सी. रोड
– गाडगीळ पुतळा ते कुंभारवेस
– फर्ग्युसन कॉलेज, एफ. सी. रोड
– आपटे प्रशाला, आपटे रोड
– देसाई कॉलेज शनिवार वाडा (पोलीस वाहनांकरीता )
– हमालवाडा पार्कंग नारायणपेठ
– जयंतराव टिळक पूल ते भिडे पूल नदीपात्र रस्ता
– बीएमसीसी कॉलेज, बीएमसीसी रोड
– पूरम चौक ते हॉटेल विश्व (रस्त्याचे डावे बाजुस)
– आयएलएस लॉ कॉलेज, लॉ कॉलेज रोड
– न्यू इंग्लिश स्कुल, टिळक रोड