Dainik Prabhat
Saturday, June 10, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #OdishaTrainAccident
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

Nanded : तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांचे फडणवीसांना आव्हान, म्हणाले “त्यांनी शेतकऱ्यांसाठी…”

by प्रभात वृत्तसेवा
March 26, 2023 | 10:31 pm
A A
Nanded : तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांचे फडणवीसांना आव्हान, म्हणाले “त्यांनी शेतकऱ्यांसाठी…”

नांदेड :- शिंदे-फडणवीस सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांना 6 हजार रुपयांच्या मदतीची घोषणा केली अहे. ही मदत खुपच तुटपंजी आहे. तसेच मागच्या वेळेस नांदेडला आलो तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, तुमच काम तेलंगणात आहे. इकडे का येता? तुम्ही तेलंगणासारख्या सवलती द्या, मी तुमच्या राज्यात पाय ठेवणार नाही, असे थेट आव्हान तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी फडणवीस यांना दिले.

नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे आज बीआरएस पक्षाची जाहीर सभा झाली. यावेळी केसीआर यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. या सभेत माजी आमदार हर्षवर्धन जाधव, माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांच्यासह अनेक नेत्यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला.

चंद्रशेखर राव म्हणाले, महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना 6,000 रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला. गेल्या 75 वर्षांत फक्त दोनच पक्षांनी देशावर राज्य केले. तर इतर पक्षांना जवळपास पाच वर्षे सत्ता मिळाली. पण शेतकऱ्यांच्या स्थितीत काही फरक पडलेला दिसत नाही. यापूर्वी तुम्ही तुमची शक्ती दाखवली, तेव्हा राज्यकर्त्यांना माफी मागावी लागली. यासाठी शेतकऱ्यांनी पुन्हा एकत्र यावे.

BJP : सुषमा स्वराज यांच्या कन्याही राजकारणात; दिल्ली भाजपच्या…

देशात 41 कोटी एकर जमीन शेतीसाठी योग्य आहे. मी महाराष्ट्रात एकदाच आलो आणि प्रत्येक शेतकऱ्याला वर्षाला 6,000 रुपये देण्याची तरतूद महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात आढळून आली. ती यापूर्वी कधीच का करण्यात आली नाही? ही मदत म्हणजे आगीवर पाणी शिंपडण्यासारखे आहे. आम्हाला ते नको आहे. महाराष्ट्र सरकारने प्रति एकर 10,000 रुपये द्यावी, असेही राव म्हणाले.

फरारांवरील टीकेने भाजपला यातना का होतात?- मल्लिकार्जुन खर्गे

तसेच मी फडणवीसांना आवाहन करतो की, त्यांनी शेतकऱ्यांसाठी 24 तास पाणी, मोफत वीज आणि त्यांचे उत्पादन खरेदी करावी. त्यांनी असे केल्यास मी महाराष्ट्रात येणे थांबवतो, असेही तेलंगणाचे मुख्यमंत्री राव म्हणाले.

Live Uddhav Thackeray Malegaon Sabha : स्वातंत्र्यवीर सावरकर आमचं दैवत, त्यांचा अपमान सहन करणार नाही – उध्दव ठाकरे

दरम्यान, बीआरएस पक्षाने महाराष्ट्रात नोंदणी केली आहे. आता बीआरएस राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणणार असल्याची घोषणा तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची केली. राज्यातील प्रत्येक जिल्हा परिषद निवडणूक बीआरएस लढवणार असल्याची घोषणा केसीआर यांनी केली आहे.

Tags: #ChandrasekharRaoDevendraFadnavisKCR’s challenge to FadnavisnandedTelangana Chief Minister

शिफारस केलेल्या बातम्या

Nanded : राज्यभर गाजलेल्या ‘कृष्णूर धान्य घोटाळ्या’तील आरोपी पुन्हा शासकीय सेवेत
Top News

Nanded : राज्यभर गाजलेल्या ‘कृष्णूर धान्य घोटाळ्या’तील आरोपी पुन्हा शासकीय सेवेत

1 week ago
के. चंद्रशेखर राव यांचे आता ‘मिशन महाराष्ट्र’ ! नांदेडनंतर अन्य जिल्ह्यांत विस्तार करण्याचे इरादे
Pune Fast

के. चंद्रशेखर राव यांचे आता ‘मिशन महाराष्ट्र’ ! नांदेडनंतर अन्य जिल्ह्यांत विस्तार करण्याचे इरादे

2 months ago
Old Pension Scheme : संपावर जाण्याचा निर्णय मागे घ्यावा; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचे कर्मचारी संघटनांना आवाहन
Top News

Old Pension Scheme : संपावर जाण्याचा निर्णय मागे घ्यावा; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचे कर्मचारी संघटनांना आवाहन

3 months ago
Kamlakar Nadkarni : मराठी नाटक समृद्ध करणारा समीक्षक हरपला – देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

Kamlakar Nadkarni : मराठी नाटक समृद्ध करणारा समीक्षक हरपला – देवेंद्र फडणवीस

3 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

गोपनीय कागदपत्रे स्वत:कडे ठेवली ;ट्रम्प यांच्याविरुद्ध नवा खटला

हत्येप्रकरणी इम्रान यांना जामीन

”…म्हणून बृजभूषणला अटक करणं गरजेचं”विनेश फोगाटचं ट्वीट व्हायरल

ठेवी बुडण्याच्या भीतीने श्रीलंकेत अस्वस्थता

आर्थिक संकटाने पाकमध्ये गुन्हेगार मोकाट

आता बांगलादेशही गोत्यात…; टका घसरत राहिला तर बुडेल अर्थव्यवस्था!

पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पोलिसांकडून मोठा बंदोबस्त; सात हजार पोलीस तैनात

अपघाती खड्डे माजी सरपंचांनी बुजविले; पालिका दखल घेत नसल्याने स्वखर्चातून केले काम

पुणे वेधशाळाही पालखी मार्गावर ‘अपडेट’; संकेतस्थळावर हवामानाचा अंदाज पाहता येणार

महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत

Web Stories

पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
आजचे भविष्य
आजचे भविष्य
सोनमकपूर ची बोल्ड स्टाइल पाहून  सासऱ्याच्या लोकांनी दिली होती ही  ‘रिएक्शन’
सोनमकपूर ची बोल्ड स्टाइल पाहून सासऱ्याच्या लोकांनी दिली होती ही ‘रिएक्शन’
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
अमिताभ अनवाणी पायानी चाहत्यांना भेटतात, कारण आहे खास
अमिताभ अनवाणी पायानी चाहत्यांना भेटतात, कारण आहे खास

Most Popular Today

Tags: #ChandrasekharRaoDevendraFadnavisKCR’s challenge to FadnavisnandedTelangana Chief Minister

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
where to buy viagra buy generic 100mg viagra online
buy amoxicillin online can you buy amoxicillin over the counter
buy ivermectin online buy ivermectin for humans
viagra before and after photos how long does viagra last
buy viagra online where can i buy viagra

Add New Playlist

error: Content is protected !!
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय आजचे भविष्य सोनमकपूर ची बोल्ड स्टाइल पाहून सासऱ्याच्या लोकांनी दिली होती ही ‘रिएक्शन’ देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही अमिताभ अनवाणी पायानी चाहत्यांना भेटतात, कारण आहे खास