BJP : सुषमा स्वराज यांच्या कन्याही राजकारणात; दिल्ली भाजपच्या…

नवी दिल्ली – माजी केंद्रीय मंत्री दिवंगत सुषमा स्वराज यांच्या कन्या बांसुरी यांची दिल्ली भाजपच्या लीगल सेलच्या सहसंयोजिका म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्या घडामोडीकडे बांसुरी यांची सक्रिय राजकारणातील एन्ट्री म्हणून पाहिले जात आहे. बहन सुश्री बांसुरी स्वराज जी को नये दायित्व की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं।@JPNadda @BansuriSwaraj @BJP4Delhi pic.twitter.com/jkvvYQnEtA — Virendraa Sachdeva (@Virend_Sachdeva) March 26, … Continue reading BJP : सुषमा स्वराज यांच्या कन्याही राजकारणात; दिल्ली भाजपच्या…