फरारांवरील टीकेने भाजपला यातना का होतात?- मल्लिकार्जुन खर्गे

नवी दिल्ली :– हिरे व्यापारी नीरव मोदी, आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी हे फरारी आरोपी आहेत. फरार झालेल्या त्यांच्या सारख्यांवरील टीकेने भाजपला यातना का होतात, असा उपहासात्मक सवाल कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी विचारला. मोदी आडनावाविषयी केलेल्या टिप्पणीवरून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला. त्या खटल्यात राहुल यांना शिक्षा ठोठावण्यात … Continue reading फरारांवरील टीकेने भाजपला यातना का होतात?- मल्लिकार्जुन खर्गे