#IPL2021 ( RCBvMI ) : कोहली बनला दस हजारी मनसबदार

दुबई - रॉयल चॅलेंजर बेंगळुरूचा कर्णधार विराट कोहली याने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात दमदार अर्धशतकी खेळी करताना एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. टी-20 क्रिकेटमध्ये 10 हजार धावा करणारा कोहली…

#IPL2021 ( RCBvMI ) : मुंबईला विजयासाठी 166 धावांचे आव्हान

दुबई - कर्णधार विराट कोहली व ग्लेन मॅक्‍सवेल यांच्या दमदार अर्धशतकी खेळींच्या जोरावर रॉयल चॅलेंजर बेंगळुरूने मुंबई इंडियन्समोर विजयासाठी 166 धावा करण्याचे आव्हान ठेवले. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा…

#IPL2021 : चेन्नईने सोपा सामना अवघड करून जिंकला

अबुधाबी - आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमातील दुसऱ्या पर्वातील रविवारी झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सचा 2 गडी राखून पराभव केला. एकवेळ सोपा वाटणारा विजय चेन्नईने अवघड केला…

Pune : भाजप आमदाराच्या व्हायरल ऑडिओ क्लिपप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

पुणे : भारतीय जनता पक्षाचे आमदार सुनील कांबळे यांनी पुणे महानगरपालिकेतील महिला आधिकाऱ्यांस शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत असून या विरोधात सुनील कांबळे यांच्या बिबवेवाडी येथील राहत्या…

हवेलीत भाजपाची ताकद वाढली

वाघोली(प्रतिनिधी) : हवेली तालुका युवा मोर्चाचे अध्यक्ष अनिल सातव व वाघोली शहराचे अध्यक्ष केतन जाधव यांनी वाघोली सह तालुक्यातील केलेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या  नियुक्तीमुळे  भाजपची ताकद हवेली…

वाघोली : भाजपाच्या वतीने मोफत 2 हजार नागरिकांना लसीकरण उपक्रम

वाघोली (प्रतिनिधी) :  वाघोली तालुका हवेली येथे पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्त व पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह अंतर्गत 2 हजार नागरिकांना मोफत लसीकरण मोहिम…

वाघोली ते लोहगाव रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू

वाघोली (प्रतिनिधी) : वाघोली ते लोहगाव रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून हे खड्डे बुजविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात होती या मागणीचा विचार करून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सध्या हे खड्डे…

आता खड्डेमुक्त रस्त्यांसाठी टास्क फोर्स

ठाणे : अवजड वाहनांमुळे आणि रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे ठाणे शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीची गंभीर दखल घेत जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी सर्व संबंधित यंत्रणांची बैठक…

राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा : वैष्णवी सातवने पटकावले सुवर्णपदक

वाघोली (प्रतिनिधी) : हरियाणातील रोहतक येथे आयोजित ७ व्या स्टुडंट ऑलिम्पिक राष्ट्रीय स्पर्धेमध्ये वाघोली येथील बीजेएस कॉलेजची विद्यार्थिनी वैष्णवी दत्तात्रय सातव हीने बॉक्सिंगमध्ये ५२ किलो वजनी गटात…

अहमदनगर : खर्डा येथील शिवकृपा दूध संकलन केंद्राविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने दुधामध्ये भेसळ करणाऱ्या खर्डा येथील शिवकृपा दूध संकलन व शितकरण केंद्र या पेढी विरुद्ध बारामती पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती अन्न व औषध…

भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेसचा संपूर्ण पाठिंबा – जयंत पाटील

परभणी :  येत्या 27 सप्टेंबर रोजी होणाऱ्या भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेसचा संपूर्ण पाठिंबा असून या भारत बंदमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा…

#INDvPAk : पाकिस्तानचा भारताविरुद्ध थयथयाट

लाहोर - सुरक्षेच्या कारणावरून न्यूझीलंड व इंग्लंड संघांनी पाकिस्तान दौरा रद्द केला. मात्र, त्यासाठी बीसीसीआय तसेच भारत सरकारला जबाबदार धरत पाकिस्तानातील एका मंत्र्याने भारताविरुद्ध थयथयाट केला आहे.…

#AUSvPAK : आता ऑस्ट्रेलियाचाही पाक दौऱ्यास नकार?

सिडनी - न्यूझीलंड व इंग्लंडपाठोपाठ आता ऑस्ट्रेलियाचा संघही पाकिस्तानमध्ये मालिका खेळण्यास नकार देणार आहे. पाकिस्तान क्रिकेटला एकामागून एक धक्‍के बसत आहेत. पाकिस्तानमधील सुरक्षा व्यवस्थेबाबत…

#T20WorldCup : अफगाणिस्तानवर बंदीची शक्‍यता

दुबई -आयसीसी टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेत अफगाणिस्तानच्या सहभागाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. जे देश टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेत खेळतात त्यांना आयसीसीकडे आपला अधिकृत ध्वज देणे बंधनकारक असते.  आता…

#IPL2021 : नोर्जेने टाकला सर्वांत वेगवान चेंडू

दुबई -दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामना एका वेगवान गोलंदाजाच्या तुफानी गोलंदाजीने लक्षात राहील. या सामन्यात हैदराबादचा सलामीवीर व ऑस्ट्रेलियाचा आश्‍वासक फलंदाज डेव्हिड वॉर्नरला…

#IPL2021 : आता आयपीएलही रद्द करणार का? – वॉन

लंडन - अमिरातीत सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेतील बुधवारच्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यापूर्वी सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज टी. नटराजन याला करोनाची बाधा झाल्याचे समोर आले. त्याच्यासह एकूण…

#IPL2021 : कोलकाताचा मुंबईवर सहज विजय

अबुधाबी - राहुल त्रिपाठी व व्यंकटेश अय्यर यांच्या अफलातून आक्रमक अर्धशतकी खेळीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सचा 7 गडी राखून पराभव केला. या विजयाच्या जोरावर त्यांनी यंदाच्या आयपीएल…

बॅटर म्हणून झाले फलंदाजाचे नामकरण

लंडन -क्रिकेटचे नियम तयार करणाऱ्या एमसीसीने (मेरिलीबोर्न क्रिकेट क्‍लब) आता यापुढे फलंदाजाला बॅटर असे संबोधले जाणार असे घोषित केले आहे. तसा नियमांत बदलही करण्यात आला आहे. क्रिकेट नियमात बदल करत आता…

सुदिरामन करंडक : चिराग व सात्विकची माघार

नवी दिल्ली - भारताचे युवा बॅडमिंटनपटू चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रंकीरेड्डी यांनी वैद्यकीय कारणाने सुदिरामन करंडक मिश्र सांघिक अजिंक्‍यपद बॅडमिंटन स्पर्धेतून माघार घेतली आहे. फिनलंड येथे 26…

सर्वाधिक कमाईत पुन्हा रोनाल्डोच अव्वल

लिस्बन - पोर्तुगालचा जागतिक स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तीयानो रोनाल्डो पुन्हा एकदा सर्वाधिक कमाई करणारा फुटबॉलपटू ठरला आहे. त्याने अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीला मागे टाकले आहे. फोर्ब्सकडून जाहीर…