Live Uddhav Thackeray Malegaon Sabha : स्वातंत्र्यवीर सावरकर आमचं दैवत, त्यांचा अपमान सहन करणार नाही – उध्दव ठाकरे

मालेगाव(नाशिक) :- ‘आता जिंकेपर्यंत लढायचं..’ असा नवीन नारा उद्धव ठाकरे यांनी मालेगावतील शिवगर्जना सभेतून दिला आहे. यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन उध्दव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघात केला आहे. तसेच निवडणूक आयोगावर देखील टीका केली आहे. तसेच राहुल गांधी यांना सावरकरांचा अपमान करू नये, असं स्पष्टपणे सांगितलयं.  तुमचा नेता म्हणजे भारत नव्हे, मोदी म्हणजे भारत नव्हे, असा … Continue reading Live Uddhav Thackeray Malegaon Sabha : स्वातंत्र्यवीर सावरकर आमचं दैवत, त्यांचा अपमान सहन करणार नाही – उध्दव ठाकरे