Ganpati Visarjan 2023 : इतिहास घडला, रात्री 9 च्या आत दगडूशेठ गणपतीचे विसर्जन

Updated On:
Ganpati Visarjan 2023 : इतिहास घडला, रात्री 9 च्या आत दगडूशेठ गणपतीचे विसर्जन

पुणे – शहरात गेली दहा दिवस संपूर्ण भक्‍तीमय वातावरण, उत्साह निर्माण करणाऱ्या गणरायाला आज (दि. 28) निरोप देण्यात येणार आहे. सकाळी 10:00 वाजल्यापासून शहरात विसर्जन मिरवणुकीला सुरूवात होणार असून सार्वजनिक आणि घरगुती गणपतींचे विसर्जन केले जाणार आहे. सर्व मंडळे आणि महापालिका प्रशासन तसेच पोलिसांनी या मिरवणुकीची जय्यत तयारी केली आहे.

– ४.३० ला बेलबाग चौकात प्रवेश
– गणाधीश महाल, सहा बैल जोड्या
– निघताना चौकात भाविकांची प्रचंड गर्दी
– चौकात आल्यानंतर पावसाला सुरुवात
– विहंगम दृश्य, मंत्रमुग्ध वातावरण
– बाप्पांचा जयघोष दुमदुमला
– बेलबाग चौकात पोलीस आयुक्तांच्या हस्ते आरती
– गणपती चौकात उपमुख्यमंत्री अजित  पवार यांच्या हस्ते आरती

संध्याकाळ होताच पुण्यात डीजेचा दणदणाट

Ganpati Visarjan 2023 पुण्यातील मानाचा पाचव्या गणपतीचं विसर्जन, आठ तास चालली मिरवणूक

Ganpati Visarjan 2023: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे विसर्जन उत्साहात

मानाचा पाचवा – केसरीवाडा गणपती 2:15 मिरवणूक सुरू तर थोड्याच वेळात विसर्जन होईल.

मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपतीचं विसर्जन 6.32 वाजता  पार पडलं

पुणे : दगडूशेठ गणपतीची विसर्जन मिरवणूक; बाप्पाची मूर्ती पाहून भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले…
 
पुण्याचा राजा मानाचा तिसरा श्री गुरुजी तालीम गणपती विसर्जन सोहळा

मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती विजय टॉकीज चौकात

यंदा पहिल्यांदाच दगडुशेठ गणपतीची मिरवणूक दुपारी ४ वाजता निघाली.

श्रीमंत दगडूशेठ दगडूशेठ हलवाई गणपती समाधान चौकातून मुख्य मिरवणुकीत मार्गस्थ

मुंबईत गणपती विसर्जनादरम्यान दुर्घटना; जुहू समुद्रकिनाऱ्यावर तरुणावर वीज कोसळली

मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपतीचं 5 वाजून 11 मिनिटांनी विसर्जन 

मानाचा पहिला कसबा गणपतीचे विसर्जन ४ वाजून ३५ मिनिटांनी विसर्जन

Maharashtra Rain: बाप्पाच्या विसर्जनाला पावसाची हजेरी; ‘या’ भागाला जोरदार पावसाचा इशारा

विसर्जन मिरवणुकीच्या बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांसाठी मोफत भोजन व्यवस्था

Ganeshotsav 2023 : पुणेकरांनी विसर्जन मिरवणुकीत अॅम्ब्युलन्सला वाट करून दिली

Ganeshotsav 2023: पुणे महापालिकेचे तृतीयपंथी सुरक्षा रक्षक विसर्जन मिरवणुकीला बंदोबस्तात

Ganpati Visarjan 2023 : गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी परदेशी नागरिकांची हजेरी

विसर्जन मिरवणुकीत नगारा वादन करत निकिता लोणकरने जपली सहा पिढ्यांची सुरेल परंपरा

बारामती शहरातील नटराज नाट्य कला मंडळाच्या गणपतीचे पारंपारिक वाद्यांच्या गजरात विसर्जन

यंदा विसर्जन वेळेत? ‘गणपती बाप्पा मोरया’ म्हणत अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण पाटील यांनी सांगितलं…

‘महिला फक्त नैवैद्य बनवण्यासाठी..’ महिला आरक्षणाबाबत काय म्हणाल्या नीलम गोर्हे?

विसर्जन मिरवणुकीत पोलीस सह आयुक्त कर्णिक अन् पुनीत बालन यांना कार्यकर्त्यांनी घेतलं खांद्यावर अन्…

पुण्यात मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीत महिलांचा शंखनाद

Ganeshotsav 2023: ढोल-ताशाच्या गजरात मानाचा चौथा तुळशीबाग गणपती बेलबाग चौकाकडे मार्गस्थ

Ganeshotsav 2023: ढोल-ताशाच्या गजरात मानाचा चौथा तुळशीबाग गणपती बेलबाग चौकाकडे मार्गस्थ

Ganeshotsav 2023 : लालबागचा राजा मुख्य प्रवेशद्वाराजवळ दाखल

मुंबईच्या राजावर पृष्पवृष्टी; राजाच्या मिरवणुकीत शिवरायांची पालखी

Ganeshotsav 2023 : लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ; भाविकांची तुफान गर्दी

पुणे महापालिकेचे तृतीयपंथी सुरक्षा रक्षक विसर्जन मिरवणुकीत बंदोबस्ताला

Ganesh Visarjan 2023 : गुरुजी तालीम गुलालाची उधळण, ढोल ताशाच्या गजरात मिरवणुकीला सुरुवात 

Ganesh Visarjan 2023 : पुण्यातील केसरीवाडा गणपतीच्या मिरवणूकीला सुरूवात

पुण्यातील केसरीवाडा गणपतीच्या मिरवणूकीला सुरूवात झाली, मिरवणूकीत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येत आहे.

पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत चिमुकल्यांनी दिला आगळावेगळा संदेश

ganeshotsav 2023 : बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरांची चांदी ; मिरवणूक पाहायला जाताना अशी घ्या काळजी

ganeshotsav 2023 : बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरांची चांदी ; मिरवणूक पाहायला जाताना अशी घ्या काळजी

Ganesh Visarjan 2023 : मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

#ganeshotsav2023 : राज्यभरात गणपती बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकांना सुरुवात

Ganesh Visarjan 2023 : पुण्याचे ग्रामदैवत मानाचा पहिला श्री कसबा गणपतीची विसर्जन मिरवणूक सुरु

Ganesh Visarjan 2023 : सोळा फुट उंच ‘गोवर्धन लीला रथात’ विराजमान होणार मार्केट यार्डातील शारदा गजानन; आकर्षक फुलांची असणार सजावट

Ganesh Visarjan 2023 : विसर्जन मार्गावर ‘सीसीटीव्ही’ची नजर; संशयित व्यक्‍ती, बेवारस वस्तू आढळल्यास संपर्क साधण्याचे आवाहन

PUNE: आज शहरातील रस्ते बंद; ‘पीएमपी’ने मार्ग बदलले

Ganesh Visarjan 2023 : मुंबईचा मानाचा गणपती ‘मुंबईचा राजा’ विसर्जनासाठी मार्गस्थ

Ganesh Visarjan 2023 : तुळशीबाग गणपती मंडईकडे रवाना

#ganeshotsav 2023: श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टचे बाप्पा मयूरपंख रथातून निघणार

मिरवणूक सायं. 07:00 वाजता सुरू होणार

#ganeshotsav 2023: श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टचे बाप्पा मयूरपंख रथातून निघणार

#ganeshotsav2023: पुण्यात विसर्जन मिरवणुकीवर पोलिसांचा ‘वॉच’

#ganeshotsav2023: पुण्यात विसर्जन मिरवणुकीवर पोलिसांचा ‘वॉच’

Ganesh Visarjan 2023 : कसबा गणपती पालखीत विराजमान; काहीच क्षणात कसबा गणपतीची पालखी निघणार, पुण्यातील मंडई येथे असलेल्या टिळक पुतळ्यापासून होणार मुख्य मिरवणुकीला सुरुवात.

PUNE: विसर्जन मिरवणुकीत पार्किंग व्यवस्था कोठे असणार? जाणून घ्या एका क्लिकवर…

Ganesh Visarjan 2023 : बाप्पांच्या विसर्जनाची वैभवशाली मिरवणूक; मानाच्या आणि प्रमुख मंडळांची जय्यत तयारी
आज सकाळी साडेदहा वाजेपासून सुरुवात

#ganeshotsav 2023: पुण्यातील विसर्जन मिरवणूकीसाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा मेट्रोने प्रवास

Ganesh Visarjan 2023 : सामान्य वाहतुकीसाठी आज पुण्यातील 17 रस्ते बंद

Ganesh Visarjan 2023 : श्री विसर्जनावर पावसाचे सावट ! उद्या मुंबई पुण्यासह कोल्हापूरलाही ऑरेंज अलर्ट, वाचा सविस्तर…..

Ganesh Visarjan 2023 : लाडक्‍या बाप्पाला आज निरोप; वैभवशाली मिरवणुकीने यंदाच्या गणेशोत्सवाची होणार सांगता

Ganesh Visarjan 2023 : – लालबागच्या राजाला स्वरांजली बँड पथकाची सलामी; मुंबईतील दादर चौपाटीवर विसर्जनाची तयारी पूर्ण; मुंबईच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात ; गिरगाव चौपाटीवर घरगुती गणपतींच्या विसर्जनला सुरूवात

आणखी संबंधित बातम्या

पुणे: दिमाखदार मिरवणुकीने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पांचे विसर्जन; "मयूरपंख" रथ ठरला आकर्षण

2023-09-30 08:03:54

पुणे: दिमाखदार मिरवणुकीने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पांचे विसर्जन; "मयूरपंख" रथ ठरला आकर्षण

पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूकीची अखेर सांगता; तब्बल 'इतके' तास चालली मिरवणूक

2023-09-29 17:04:56

पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूकीची अखेर सांगता; तब्बल 'इतके' तास चालली मिरवणूक

मुंबईत गणपती विसर्जनादरम्यान दुर्घटना; जुहू समुद्रकिनाऱ्यावर तरुणावर वीज कोसळली

2023-09-28 17:15:41

मुंबईत गणपती विसर्जनादरम्यान दुर्घटना; जुहू समुद्रकिनाऱ्यावर तरुणावर वीज कोसळली

Ganeshotsav 2023 : पुणेकरांनी विसर्जन मिरवणुकीत अॅम्ब्युलन्सला वाट करून दिली

2023-09-28 15:05:41

Ganeshotsav 2023 : पुणेकरांनी विसर्जन मिरवणुकीत अॅम्ब्युलन्सला वाट करून दिली

Ganeshotsav 2023: पुणे महापालिकेचे तृतीयपंथी सुरक्षा रक्षक विसर्जन मिरवणुकीला बंदोबस्तात

2023-09-28 15:03:37

Ganeshotsav 2023: पुणे महापालिकेचे तृतीयपंथी सुरक्षा रक्षक विसर्जन मिरवणुकीला बंदोबस्तात