Ganpati Visarjan 2023: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे विसर्जन उत्साहात

पुणे – पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे विसर्जन भक्तीमय वातावरणात करण्यात आले. आज गुरुवारी (दि. 28 सप्टेंबर) मानाचा पहिला कसबा गणपतीची विसर्जन मिरवणुक सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी सुरु झाली होती तर सायंकाळी 4 वाजून 35 मिनिटांनी विसर्जन झाले. मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपतीची मिरवणुक सकाळी 11 वाजता सुरु झाली होती तर विसर्जन सायंकाळी 5 वाजून … Continue reading Ganpati Visarjan 2023: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे विसर्जन उत्साहात