सेनेचे चिन्ह गोठवल्यानंतर सुप्रिया सुळेंचा भाजपावर निशाणा; गाण्याचा उल्लेख करत म्हणाल्या,”“हम बेवफा हरगिज न थे, पर हम वफा..”
पुणे : शिवसेनेचे निवडणूक चिन्ह आणि पक्षाचे नाव गोठवण्याचे आदेश निवडणूक आयोगाकडून देण्यात आल्यानंतर आता राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली ...