Browsing Tag

MAHARASHTRA

…तर लातूरात लष्कराला पाचारण करावे लागेल- जिल्हाधिकारी

लातूर: करोनाचा प्रसार होऊ नये म्हणून राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली असतानाही आजही नागरीक मोठ्या संख्येने रस्तावर येत आहेत. हे असेच चालू राहिले तर लष्कराला पाचारण करावे लागेल, अशी माहिती जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिली.करोनाच्या…

मुंबईत 30 रुग्ण आढळले; रुग्णांची संख्या 335 वर

मुंबई: राज्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी दिवसेंदिवस करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यात बुधवारी करोनाबाधित 33 नवीन रुग्णांची नोंद झाली. यातील 30 रुग्ण मुंबईचे, पुणे येथील…

सरकारने तीन महिन्यांचेच रेशन द्यावे – फडणवीस 

मुंबई: राज्य सरकारने केंद्राच्या निर्णयानुसारच तीन महिन्यांचे रेशन देण्याचा निर्णय घ्यावा. तसेच ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही त्यांना या आणिबाणीसदृश परिस्थितीत आधारकार्डावर व जर ते देखील नसेल तर अशांची साक्षांकित यादी बनवून रेशन देण्यात यावे,…

दिल्लीसारख्या घटनेची पुनरावृत्ती महाराष्ट्रात नको- मुख्यमंत्री

मुंबई: दिल्लीतल्या मरकजमुळे कोरोनाच्या चिंतेत वाढ झाली. महाराष्ट्रात कोणत्याही जाती धर्माचे सण, उत्सव, मेळावे होणार नाही याची खबरदारी घ्या, प्रसंगी मी स्वत: त्यांच्या आयोजकांशी बोलेल पण कोरोनाचे संकट जाऊस्तोवर कोणत्याही परिस्थितीत आणि…

कोरोनाशी लढणारे डॉक्टर आणि कर्मचारी युद्धातील आघाडीवरचे सैनिक

मुंबई: कोरोनाच्या रुग्णांची सेवा करणाऱ्या राज्यातील डॉक्टर्स, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्राद्वारे आभार मानत त्यांचे अभिनंदन केले आहे. कोरोनाशी लढणारे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना आरोग्यमंत्र्यांनी युद्धातील…

कोरोना’ लढ्यात बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची आता खैर नाही -अजित पवार

‘सद्यस्थितीचा आढावा घेऊन अधिक कठोर पावले उचलणार’मुंबई: इटली, अमेरिका, स्पेनमधील ‘कोरोना’ बळींपासून धडा शिकून जनतेने आतातरी शहाणं व्हावं. जीवाची जोखीम पत्करुन ‘कोरोना’ विरुद्ध लढणाऱ्या डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ, पोलिस, सफाई कामगार,…

कंत्राटी कामगारांचे वेतन थकले ठेकेंदारावर कारवाई करावी – धुमाळ

पुणे : शहरामध्ये अनेक ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या वतीने ठेकेदारी पध्दतीने रस्त्यांची साफसफाई व स्वच्छता केली जाते. मात्र, गेल्या तीन महिन्यापासून या कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले नाही. तसेच शहराच्या स्वच्छतेसाठी या लॉकडाऊन काळातही ते कार्यरत…

घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठी कपात

मुंबई - आजपासून (दि. 1) मुंबई आणि दिल्लीत विना अनुदानित एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत 62 रुपयांनी कमी झाली आहे. त्यामुळे आता मुंबईत गॅस 714 रुपयांना मिळणार आहे. तर दिल्लीत 744 रुपयांना गॅस मिळणार. गॅसच्या किंमतीत कपात झाल्यामुळे सामान्य…

बारामतीत शिवभोजन थाळी सुरू

बारामती -करोनच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊन असल्याने गरजूंसाठी बारामती नगरपालिकेच्या हद्दीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत शिवभोजन थाळीची व्यवस्था केलेली आहे. थाळीची किंमत पाच रुपये ठेवण्यात आली आहे. मंगळवारी (दि. 31) पहिल्याच दिवशी 170…

कंपन्यांनी सीएसआरच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य करा – आढळराव 

राजगुरुनगर -पुण्यात करोना संक्रमित रुग्णांची संख्याही लक्षणीय आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी चाकण व रांजणगाव एमआयडीसीतील बहुराष्ट्रीय कंपन्यांसह इतर कंपन्यांनी सीएसआरच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी जास्तीत जास्त आर्थिक…