Browsing Tag

Maharashtra news

वरळीत करोनाचे 4 संशयित रुग्ण

मुंबई - राज्यात मुंबई हे करोना या संसर्गाचे केंद्र ठरत आहे. आता मध्यवर्ती मुंबईतील वरळी कोळीवाडा येथे 4हून अधिक करोना संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे वरळी कोळीवाडासह दोन वसाहती सील करण्यात आला आहे.मागील 2 दिवसांत त्यांना उपचारासाठी…

उद्योगपती आर.एन. शिंदे यांना खंडणीची मागणी करत जीवे मारण्याची धमकी

वाघळवाडी (प्रतिनिधी) - याबाबत वडगाव निंबाळकर पोलिसांनी असिफ मणियार रा. नाशिक जी. नाशिक याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बारामती तालुक्यातील प्रसिद्ध उद्योगपती व तिरुपती बालाजी मशरूम कंपनीचे मालक…

‘कोरोना’ उपचारात गोमूत्र व गायीचं तूप महत्वाची भूमिका बजावतील – भिडे

सांगली : देशभरासह राज्यात देखील कोरोना संकटाचे काळे ढग गडद होताना दिसतायेत. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या १ हजार झाली असून राज्यातील २०० पेक्षा  अधिक नागरिकांना या विषाणूची लागण झालीये.  याच पार्श्वभूमीवर आता शिवप्रतिष्ठान संघटनेचे…

रस्त्यावर वाढदिवस साजरा करणाऱ्या 15 मुलांवर गुन्हे 

सातारा (प्रतिनिधी) - येथील बोगदा परिसरातील आठ ते दहा मुलांनी रस्त्यावर येऊन वाढदिवस साजरा केल्याचे समोर आल्यानंतर शाहूपुरी पोलिसांनी संबंधित 15 मुलावर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.याबाबत अधिक माहिती अशी, बोगदा परिसरात राहणारा…

‘कोरोना’ची थट्टा महागात पडणार; एप्रिल फूल केल्यास थेट जेलची हवा

बारामती - दरवर्षीप्रमाणे जर यंदाही तुम्ही इतरांना एप्रिल फूल करण्याची स्वप्न रंगवत असाल तर स्वतःला जरा आवर घाला. याचं कारण असं की, जगभरासह भारतामध्ये देखील कोरोनाचे काळे ढग दाटून आले असून अशा परिस्थितीमध्ये कोणत्याही अफवा पसरवल्या जाऊ नयेत…

राज्यात करोनाबाधितांचा आकडा २१५; पुण्यात पाच, मुंबईत तीन नवे रुग्ण

मुंबई : राज्यातील करोना बाधितांचा आकडा सोमवारी आणखी वाढला आहे. राज्यात आणखी १२ करोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत. यात सर्वाधिक पुण्यातील आहेत. त्यापाठोपाठ मुंबईत तीन, नागपूरमधील दोन आणि कोल्हापूर व नाशिकमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.…

दुर्दैवी…! वीज कोसळून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

यवतमाळ : मागील दोन दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस पडत आहे. अशातच यवतमाळमधील राळेगाव तालुक्यातील गुजरी येथे वीज पडून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. राळेगावपासून जवळच असलेल्या गुजरी येथील शिवारात ही…

‘…तर पुढच्या पिढीला मोठी किंमत मोजावी लागेल’

मुंबई - करोना रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. त्यामुळे घरात राहा. पोलिसांवर कारवाई करण्याची वेळ देऊ नका. हे संकट मोठे आहे. जर सूचनाचे पालन केले नाही तर आपल्यालाबरोबरच पुढच्या पिढीलाही याची मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा राष्ट्रवादी…

धक्कादायक ! अक्कलकोटमध्ये जमावाकडून पोलिसांवर दगडफेक

सोलापूर : राज्यात सर्वत्र संचारबंदी सुरु असताना सोलापुरातल्या अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संचारबंदीमध्ये पोलिसांवरच दगडफेक केल्याचे सांगण्यात येत आहे. रविवारी संध्याकाळी 7.30 च्या सुमारास ही घटना घडली.…

“दंडुका पडल्याशिवाय ‘त्यांना’ समजणार नाही”

शिवसेनेची सामनामधून भाजपवर टीकामुंबई : राज्यात लॉक डाऊनच्या परिस्थितीत विनाकारण पडणाऱ्या लोकांना पोलिसांच्या काठीचा मार खावा लागल्याची माहिती समोर आली होती. यावरून विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका केली होती. त्यावरून…