Browsing Tag

ncp

बारामतीकरांनी पोलीस व प्रशासनाला सहकार्य करावे – किशोर मासाळ

बारामती (प्रतिनिधी) : कोरोना सारख्या विषाणूजन्य रोगाचे जागतिक संकट बारामती पर्यंत पोहोचले आहे. जळोची श्रमिक नगर येथील एक रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर जळोची गावा १०० टक्के सील केले .आहे तरी प्रशासन व पोलीसांना सहकार्य करा अन्यथा वेळ माफ करणार…

#CORONA : देशवासीयांनो तयार रहा

 मुंबई : कोरोनाच्या साथीमुळे देशातील व्यापार थंडावला आहे. त्यामुळे त्याच्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी प्रत्येकाने तयार रहावे, असे आवाहन देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज येथे केले.पवार यांनी समाज माध्यमांद्वारे देशवासीयांशी संवाद…

‘…तर पुढच्या पिढीला मोठी किंमत मोजावी लागेल’

मुंबई - करोना रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. त्यामुळे घरात राहा. पोलिसांवर कारवाई करण्याची वेळ देऊ नका. हे संकट मोठे आहे. जर सूचनाचे पालन केले नाही तर आपल्यालाबरोबरच पुढच्या पिढीलाही याची मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा राष्ट्रवादी…

रिझर्व्ह बॅंकेने कर्जवसुली स्थगितीसाठी बॅंकांना स्पष्ट निर्देश द्यावेत – अजित पवार

मुंबई   - रिझर्व्हं बॅंकेचे गव्हर्नर शक्‍तिकांत दास यांनी जाहीर केलेल्या निर्णयामुळे अर्थव्यवस्था सावरण्यास काही अंशी मदत होणार असली तरी देशातील बॅंका व वित्तीय संस्थांनी कर्जवसुली 3 महिन्यांसाठी स्थगित करावी असा केवळ सल्ला देवून या बॅंका…

बाणेर मधील मजुरांना अन्नधान्य वाटप

पुणे : कोरोनाची साथ रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे दररोज मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. ही बाब लक्षात घेऊन  राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस तर्फे बाणेर मध्ये अशा मजुरांच्या कुटुंबाना…

‘कारणांशिवाय बाहेर पडू नका’

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नागरिकांना आवाहनपुणे - देशातील पहिले करोना बाधित रुग्ण म्हणून उपचार घेत असलेले पुण्यातील दोन जण आज गुढीपाडव्याला करोनामुक्त होऊन घरी परतत असल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आनंद व्यक्त केला आहे.…

#Corona : ‘देवस्थानांनी आपली दानपेटी समाजासाठी खुली करावी’

मुंबई  - देशभरात करोना व्हायरसने हाहाकार माजवला असून दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. करोनाविरुद्ध लढण्यासाठी व्यावसायिक, खेळाडू, सिनेसृष्टीतील अनेक बड्या व्यक्तींनी कोट्यवधी रुपयांची मदत केली आहे. अशातच राष्ट्रवादीचे आमदार रोहित…

कायदा हातात घेतला तर खपवून घेणार नाही -धनंजय मुंडे

मुंबई : पोलीस, डॉक्टर्स, नर्स, शासकीय कर्मचारी हे अहोरात्र जनतेची काळजी घेण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत, त्यांचा सन्मान करा, नियमांचे पालन करा, असे आवाहन सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. तसेच कोणीही कायदा हातात…

कारचा टायर फुटला; मंत्री नवाब मलिक बचावले

नगर  - शहराजवळील केडगाव बायपास चौकात अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांच्या कारचा पुढील टायर फुटला. चालकाने प्रसंगावधान राखत कार रस्त्याच्या कडेला घेत नियंत्रण मिळवल्याने ते थोडक्‍यात बचावले. कारमधील कुणालाही इजा झाली नसून ते लगेचच परभणीच्या…

राज्याला आता फडणवीस यांची गरज

मुंबई - महाराष्ट्रात करोनानं थैमान घातलं असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर विषाणूंचा फैलाव रोखण्याचं मोठं आव्हान आहे. त्यादृष्टीने उद्धव ठाकरे यांनी काही निर्णयही घेतले आहेत. पण भाजपा नेते निरंजन डावखरे यांनी उद्धव ठाकरेंच्या…