Browsing Tag

supriya sule

जनता कर्फ्यू : सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांचा शेअर केला ‘हा’ फोटो

मुंबई : झपाट्याने पसरत चाललेल्या कोरोना विषाणूला रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने  लोकांना घरातच राहण्याचे  आवाहन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूची हाक दिली होती. त्यामुळे आज सगळीकडे कर्फ्यू पाळला जात आहे. या…

ताई, दादांच्या पुढाकाराने पुण्यातील कचरा प्रश्न लवकर सुटेल- रोहित पवार

मुंबई: पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत कचऱ्याचा प्रश्न असला तरी सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पुढाकाराने सर्वपक्षीय नगरसेवक पुणे शहरातील कचऱ्याचा प्रश्न लवकरच सोडवतील. तेथील रहिवाशांना दिलासा देतील, असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी…

देशाच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा- सुप्रिया सुळे

मुंबई: दिल्लीत चार दिवसांपासून हिंसाचार सुरु आहे. सीएए आणि एनसीआर'ला मोठ्या प्रमाणात विरोध दिसत असून लोक आता रस्त्यावर उतरले आहेत. दिल्ली हिंसाचार प्रकरणात आतापर्यंत 34 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान विरोधकांनी हे…

दोन महिन्यांत केवळ ट्रायल पॅच

कात्रज बाह्यवळण रस्त्याचे काम वेगाने करण्याच्या सूचना आंबेगाव बुद्रुक : कात्रज ते नवलेपूल बाह्यवळण महामार्गाचे रुंदीकरण कामाचे काही दिवसांपूर्वी उद्‌घाटन झाले असून कामाची प्रक्रिया सुरू झाली आहे. सदर काम पूर्ण करण्यास दीड वर्षांची मुदत…

सुप्रिया सुळे यांनीही केली शहांच्या राजीनाम्याची मागणी

मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही दिल्ली हिंसाचाराबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा देण्याची मागणी केली. दिल्लीत जे काही घडले; त्यासाठी केंद्र सरकारला जबाबदार धरायला हवे. नैतिक जबाबदारी स्वीकारून…

‘पालकमंत्री’ झाले रेल्वे ट्रॅकजवळ सापडलेल्या नवजात मुलीचे ‘पालक’

सुप्रिया सुळेंच्या पुढाकाराने स्वीकारले मुलीचे पालकत्वबीड: मुलगी झाली म्हणून नकोशी वाटणाऱ्या मुलीला सोडून पलायन करण्याचे सत्र अद्यापही सुरू आहे. बीड येथील रेल्वे ट्रॅकजवळ काटेरी झुडुपात कोणीतरी नवजात मुलीला टाकून गेले होते. यावेळी…

औरंगाबादमध्ये राष्ट्रवादीच्या मेळाव्यात राडा

सुप्रिया सुळे यांनी दिला कार्यकर्त्यांना सज्जड इशाराऔरंगाबाद: मराठवाड्याच्या दौऱ्यावर आलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासाठी आजचा दिवस मोठा वादळी ठरला. सुप्रिया सुळे यांच्या पैठणमधील कार्यकर्ता…

केंद्र सरकार परिकथेतील गोड गुलाबी गप्पा मारत, प्रत्यक्षात काही नाही- सुप्रिया सुळे

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थसंकल्पासंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका मांडणारे भाषण केले. आर्थिक पाहणी अहवाल आणि अर्थसंकल्प यांचा कुठेही ताळमेळ बसत नाही, हे मी सरकारच्या निदर्शनास आणून दिले. सरकार…

‘तुला लाज वाटत नाही का?’ छेडछाडीच्या विरोधात कॅम्पेन राबवणार – सुप्रिया सुळे 

मुंबई: अतिशय दुःखद..! अखेर हिंगणघाट प्रकरणातील युवतीचा मृत्यु झाला. या प्रकरणाची सुनावणी फास्टट्रॅक कोर्टात होतेय. पिडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावी ही विनंती. या मुलीला भावपूर्ण श्रद्धांजली. तिच्या कुटुंबीयांवर…

मराठा आरक्षण: युक्तिवादात शरद पवारांचं नाव आल्याने सर्वोच्च न्यायालयाचे खडे बोल

युक्तिवादात शरद पवारांचं नाव आल्यानं सर्वोच्च न्यायालयाने फटकारलेनवी दिल्ली : मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकांवर आज सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील पिठासमोर सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली. दरम्यान काल…