Browsing Tag

pathols

दोन जीव गेले तरी शहाणपण नाही आले

शहरात ठिकठिकाणी असुरक्षित खड्डे : लहान मुलांच्या जीवाशी खेळपिंपरी  - दापोडी येथे अमृत योजनेअंतर्गत खोदलेल्या खड्ड्यात पडून एका कामगाराचा मृत्यू आणि त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या अग्निशामक दलाच्या जवानाचा मृत्यू झाला होता. या खड्ड्यात…

पाण्याने भरलेला खड्ड्यात लहान मुलगी पडली अन्‌…

तळेगाव दाभाडे - नगरपरिषद हद्दीत ठिकठिकाणी खोदलेले खड्डे, उघड्या गटारी नागरिकांच्या जीवावर बेतण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. मंगळवारी (दि. 11) सकाळी तळेगाव मधील भेगडे तालीम रस्त्याजवळ खोदलेल्या व पाण्याने भरलेला खड्ड्यात एक लहान मुलगी…

खड्डे देताहेत अपघाताला निमंत्रण

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतुकीस अडथळा : रोज लाखो रुपयांची टोल वसुली तरी दुरुस्तीकडे दुर्लक्षकामशेत - टोलच्या रुपात रोज लाखो रुपयांची वसुली करुन देणाऱ्या जुन्या मुंबई-पुणे महामार्गाची अवस्था बिकट होत चालली आहे. कामशेत गावच्या…

खड्डेमय दिवे घाट मृत्यूचा सापळा

संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखीमार्गाचे काम 10 वर्षांपासून रखडले- एन. आर. जगतापसासवड - येथून जवळील दिवेघाटात मंगळवारी (दि. 19) सकाळी पालखी सोहळ्यात जेसीबी शिरल्याने मोठी दुर्घटना घडली या दुर्घटनेमुळे दोन वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला…

पुणेकर आणखी महिनाभर सहन करा कंबरदुखी!

खराब रस्त्यांचे होणार सर्वेक्षण; त्यानंतर सुरू होणार दुरुस्तीपुणे - पाऊस थांबून आठवड्याभराचा कालावधी लोटला असला तरी, महापालिकेचा पथ विभाग अद्यापही सुस्तावलेलाच आहे. शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांची चाळण झाली असली तरी, संपूर्ण शहराचे…

खड्डा दाखवा; ५० रुपये बक्षीस मिळवा

कॅन्टोन्मेंट भागात सामाजिक कार्यकर्त्यांची शक्‍कलपुणे - लष्कर परिसरातील बहुतांश रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. मात्र, रस्त्यांवर खड्डे नाहीच अशा समजात बोर्ड प्रशासन वावरत आहे. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी…

आधीच खड्ड्यांचे साम्राज्य… वरून “जीओ’साठी खोदकाम…

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील रस्ते पावसामुळे खराब आणि खड्डेयुक्‍त झालेले असताना शहरात "जीओ'साठी खोदकाम जोमाने सुरू आहे. वैतागलेले नागरिक या खोदकामामुळे त्रस्त झाले आहेत. मात्र पालिका प्रशासन आणि सत्ताधारी मात्र याकडे दुर्लक्ष…

खड्ड्यांच्या केवळ तेराशे तक्रारी

शहरातील रस्त्यांची चाळण : नागरिकांचे हाल, प्रशासन सुस्तपिंपरी - पावसामुळे पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीतील सर्वच रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या खड्ड्यांबाबत शहरातील जागृती नागरिकांनी गेल्या 5 महिन्यांत एकूण 1 हजार 335 तक्रारींचा अक्षरश:…

खड्ड्यांमुळे कर्वे रस्त्याची अक्षरश: चाळण

मेट्रोच्या कामामुळे रस्ता अरुंद : वेग मंदावल्याने वाहतूक कोंडीपुणे - मेट्रोच्या कामामुळे अरूंद झालेल्या कर्वे रस्त्यावर खड्डे आणि ड्रेनेज चेंबरचा अडथळा निर्माण झाला आहे. यामुळे वाहतुकीवर परिणाम होत असून वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत…

ठेकेदार आणि अधिकाऱ्यांमुळे रस्त्यांची दुरवस्था

- संतोष वळसे पाटीलतालुक्‍यातील रस्त्यांची दुरावस्था झाली असून, राजकीय पुढारीच ठेकेदार झाल्याने अधिकाऱ्यांना ते दाद देत नसल्याचे दिसत आहे. रस्ते दुरुस्ती किंवा नवीन होण्यासाठी लाखो रुपये खर्च होतात, तरीही रस्ता फार काळ टिकत नाही.…