Browsing Tag

pune city news

व्हर्च्युअल डॉक्‍टर करणार ‘कोवीड’विषयी मोफत समुपदेशन

Aetna च्या वतीने व्ही-हेल्थची सुरूवात पुणे - सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीत सामान्यांना योग्य सल्ला व मार्गदर्शन मिळावे म्हणून Aetna च्या व्ही हेल्थच्या माध्यमातून एक पुढाकार घेण्यात आला आहे. त्यामाध्यमातून व्हर्च्युअल डॉक्‍टरांचे…

एकही गरजू धान्यापासून वंचित राहणार नाही : जिल्हाधिकारी

कामगार विभाग आणि क्रेडाई संस्थेच्या मदतीने बांधकाम मजुरांच्याही जेवणाची सोय पुणे - जिल्ह्यातील एकही व्यक्ती अन्न-धान्यापासून वंचित राहणार नाही, यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे. नागरिकांना काही अडचण असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन…

किराणा मालाची चढ्या दराने विक्री भोवली

बाणेर आणि खडकी येथील दोन दुकानदारांवर कारवाई पुणे - जीवनावश्‍यक वस्तूंच्या विक्रीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या बाणेर व खडकी बाजार येथील दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पन्नाराम पुनाजी चौधरी (वय 43, रा. बालेवाडी) आणि गौरव…

विद्यापीठाच्या परीक्षा नवीन वेळापत्रकानुसार होणार

पुणे - "करोना'मुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सर्व प्रकारच्या परीक्षा 14 एप्रिलपर्यंत पुढे ढकलल्या आहेत. तर, दि. 1 ते 14 एप्रिल हा कालावधी उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे. तसा निर्णय व्यवस्थापन परिषदेने घेतला…

करोना व्यवस्थापनासाठी “वॉर रूम’

पुणे स्मार्ट सिटी कमांड सेंटरमध्ये डॅशबोर्ड मोबाइल ऍपचा वापर, हेल्पलाईनही सुरू पुणे - करोना विषाणूच्या जागतिक साथीच्या पार्श्‍वभूमीवर पुणे महापालिकेच्या सहकार्याने पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने (पीएससीडीसीएल)…

करोनाविरुद्ध लढण्यासाठी खासगी डॉक्‍टरांचाही सहभाग महत्त्वाचा

पुणे - करोनाविरुद्धच्या या लढाईत आपण नियोजनपूर्वक पद्धतीने जात आहोत. करोना प्रतिबंधासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्नशील आहे. खासगी डॉक्‍टरांचाही यातील सहभाग महत्त्वाचा ठरणार असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले. करोना…

डॉ. नायडू रूग्णालयात ‘मिस्ट मशिन’

येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे होणार निर्जंतूकीकरण पुणे - महापालिकेचे डॉ. नायडू सांसर्गिक रूग्णालय राज्यभरातील करोनाग्रस्त रूग्णांच्या उपचाराचे केंद्र बनले आहे. यातून रूग्णालयात येणाऱ्या संशयित रूग्णांसह, डॉक्‍टर तसेच वैद्यकीय…

पुणे विभागात ‘करोना’ची शतकी मजल

बाधित रुग्ण एकूण 103; सर्वाधिक रुग्ण पुणे शहरात पुणे - पुणे विभागात आतापर्यंत करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 103 वर जाऊन पोहोचली आहे. त्यामध्ये सर्वाधिक संख्या ही पुणे शहरात असून, पुणे शहर आणि ग्रामीण भागात 57, पिंपरी चिंचवडमध्ये 14,…

तबलिगीत सहभागी पुण्यातील दोघे पॉझिटिव्ह

पुणे - दिल्लीतील तबलिगी जमातीच्या समारंभातून पुण्यात आलेल्या एकूण ज्या 54 जणांचे नमुने राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था (एनआयव्ही) यांच्याकडे पाठवण्यात आले होते, त्यातील दोघांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. रात्री उशिरा हा अहवाल आला असून, या…

ब्रिटिशकालीन अमृतांजन पूल पडण्याचा अखेर निर्णय

राज्य रस्ते विकास महामंडळाचा निर्णय लोणावळा - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतुकीसाठी अडसर ठरणारा खंडाळा-बोरघाटातील 189 वर्षे जुना ब्रिटिशकालीन अमृतांजन पूल पडण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून घेण्यात आला आहे. 14…