Browsing Tag

#coronainpune

अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी “पीएमपी’ पास वितरण उद्यापासून

पिंपरी - राज्यामध्ये "करोना' विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडण्यास तसेच प्रवास करण्यावर बंदी आहे. मात्र अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांना यामधून वगळण्यात आले आहे. मात्र तरीही…

यंदा पालिकेलाच करावी लागणार नाल्याची सफाई

कंपन्या बंद असल्याने "सीएसआर' फंड घेण्यात अडचणीपिंपरी - पावसाळ्यापूर्वी शहरातील नाल्यांची सफाई केली जाते. छोट्या नाल्यांची सफाई महापालिका कर्मचारी करतात. तर मोठ्या नाल्यांची सफाई कंपन्यांच्या सीएसआर फंडातून केली जाते. मात्र सध्या…

मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट; गल्लीबोळांमध्ये घोळके

टवाळखोर समाजासाठी घातक : लहान मुलेही खेळण्यासाठी बाहेरपिंपरी - नागरिकांनी घरातच रहावे, यासाठी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पोलीस आणि प्रशासन प्रयत्न करत आहेत. शहर आणि उपनगरांमधील मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे.…

घरात बसून खेळा बैठे खेळ

पालक, मुले रमू लागली गप्पागोष्टींमध्येपिंपळे गुरव - करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारत सरकारने संपूर्ण देश लॉकडाऊन केला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना, मुलांना रस्त्यावर फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे.वेगवेगळे कायदे…

परीक्षांची तयारी करण्याची “हीच ती वेळ’

ऑनलाइन अभ्यास करा : जेईई, नीट आणि सीईटीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सल्लापुणे - इयत्ता बारावीच्या परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना विविध प्रवेश पूर्व परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी खासगी कोचिंग क्‍लासकडून मिळणारे मार्गदर्शन बंद झाले…

तीन महिने डिजिटल व्यवहारावर शुल्क नाही

पुणे - बडोदा बॅंकेच्या ग्राहकांना सध्या जास्तीत जास्त डिजिटल व्यवहार करता यावेत याकरिता त्यावरील शुल्क 3 महिने स्थगीत केले आहे. यामुळे ग्राहक बॅंकेत येण्याऐवजी डिजिटल व्यवहाराचा जास्तीत जास्त वापर करतील अशी आशा असल्याचे बॅंकेने जारी…

होम क्‍वारंटाइन व्यक्‍तीवर लक्ष ठेवण्यासाठी महा एचक्‍यूटीएस ऍप

प्रत्येक होम क्वारंटाइन व्यक्‍तीला "डिजिटल हजेरी' होणार सक्‍तीचीपुणे - परदेश प्रवास करून आलेल्या, मात्र त्या प्रवाशांना करोनाची लक्षणे आढळून न आल्याने त्यांना 14 दिवसांसाठी त्यांच्या राहत्या घरी विलगीकरण (होम क्वारंटाइन) केल्यानंतरही…

महापालिकेच्या कर्मचाऱ्यालाच पोलिसांची मारहाण

पुणे : देशभरात लॉकडाऊन सुरू असला तरी शासकीय कार्यालये सुरू आहेत. तर राज्यशासनाने शासकीय कार्यालयात दररोज 5 टक्के कर्मचाऱ्यांना उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, मंगळवारी सकाळी कामावर निघालेल्या महापालिकेच्या सामान्य प्रशासन…

शाळेचे शुल्क भरण्याची सक्‍ती करू नका

राज्य शासनाचे सर्वच शाळांना आदेशपुणे - करोना विषाणू संसर्गामुळे राज्यात संचारबंदी असताना काही शाळांकडून पालकांकडे शुल्काची मागणी करण्यात येत असल्याच्या तक्रारी शासनाकडे करण्यात आल्या आहेत. त्यामुळे संचारबंदीच्या काळात पालकांकडून शुल्क…

100 साखर कारखान्यांकडून सॅनिटायझर उत्पादन

देशभरातील एकूण 564 उत्पादकांचा उत्पादनात सहभागपुणे - देशभरातील 45 गाळप कारखाने आणि 564 इतर उत्पादक यांना हॅन्ड सॅनिटायझर्सच्या उत्पादनाची परवानगी देण्यात आली आहे. तर, 55 पेक्षा अधिक गाळप यंत्रणांना येत्या एक-दोन दिवसांत ही परवानगी दिली…