Browsing Tag

topnews

#CaronaVirus : रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल तर हे नक्की वाचा !

पुणे - कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून भारतातही कोरोना व्हायरस मोठ्या प्रमाणात पसरला आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसचा फैलाव होऊ नये यासाठी देशभरात २१ दिवसांचे लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या रोगाचे महासाथीत रूपांतर होऊ नये यासाठी…

कंत्राटी कामगारांचे वेतन थकले ठेकेंदारावर कारवाई करावी – धुमाळ

पुणे : शहरामध्ये अनेक ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या वतीने ठेकेदारी पध्दतीने रस्त्यांची साफसफाई व स्वच्छता केली जाते. मात्र, गेल्या तीन महिन्यापासून या कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले नाही. तसेच शहराच्या स्वच्छतेसाठी या लॉकडाऊन काळातही ते कार्यरत…

घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठी कपात

मुंबई - आजपासून (दि. 1) मुंबई आणि दिल्लीत विना अनुदानित एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत 62 रुपयांनी कमी झाली आहे. त्यामुळे आता मुंबईत गॅस 714 रुपयांना मिळणार आहे. तर दिल्लीत 744 रुपयांना गॅस मिळणार. गॅसच्या किंमतीत कपात झाल्यामुळे सामान्य…

करोना निधीमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटीजचे भरीव योगदान

मुंबई - करोना विषाणूच्या प्रादुर्भावाला नियंत्रित करण्यासाठी देशभर मोठ्या प्रमाणात निधी संकलन सुरू झाले आहे. त्यामध्ये प्रसिद्ध पार्श्‍वगायिका लता मंगेशकर, अभिनेत्री प्रियांका चोप्रा, आलिया भट्ट, विक्की कौशल यांनी आपापले योगदान देण्याचे…

पर्वती गांवात सोशल डिस्टन्स ठेवून धान्याचे वाटप

पुणे - अंत्योदय व अन्नसुरक्षा योजनेमधील रेशनकार्डधारकांना बुधवारपासून (दि.1) स्वस्त धान्य दुकानांमधून तीन महिन्यांचे धान्य मिळणार आहे. लॉकडाऊन परिस्थितीमुळे धान्य घेण्याकरिता लाभार्थ्यांची गर्दी करण्याची शक्‍यता नाकारता येत नाही, ही बाब…

मी आलियाचे टॅलेंट वापरले नाही- करण जोहर

करण जोहरने 2012 मध्ये आलिया भटला "स्टुडंट ऑफ द इयर'मधून बॉलिवूडमध्ये लॉंच केले. त्यानंतर आलियाने बॉलिवूडमध्ये खूप चांगले रोल केले. तिच्यातील अभिनय कौशल्याला बॉलिवूडने मान्यता दिली आहे. पण अजूनही तिच्यातल्या चांगल्या अभिनेत्रीला साजेसा रोल…

ब्रिटनी स्पीअर्सने मानले काम करणाऱ्यांचे आभार

करोनाच्या साथीमुळे शेकडो शहरांमधील कारभार ठप्प पडला आहे. अशावेळी नागरिकांच्या सोयी सुविधांमध्ये कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी काही यंत्रणा अव्याहतपणे काम करत आहेत. अशा सर्व व्यक्‍ती-संस्थांबाबत कृतज्ञता व्यक्‍त करणे गरजेचे आहे. हे लक्षात…

मोनालिसाने केले वर्क आऊटचे फोटो व्हायरल

देशभर लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे जो वेळ उपलब्ध होतो आहे, त्याचा काही तरी चांगला उपयोग करून घेण्याचा प्रयत्न प्रत्येक सेलिब्रिटी करतो आहे. आपण काय करतो आहोत, हे आपल्या फॅन्सना सांगण्यासाठी सोशल मिडीयावर फोटो आणि व्हिडीओदेखील व्हायरल केले जात…

2020 साल डिलीट करावेसे वाटते- अमिताभ बच्चन

लॉकडाऊनमुळे सर्व देशवासियांना घरातच बसून रहावे लागल्याने आपल्या कल्पनाशक्तीची भरारी प्रत्येकजण मारायला लागला आहे. मनात आलेले विचार सोशल मिडीयावरून व्यक्‍त करायला लागला आहे. मेगास्टार अमिताभ बच्चन यांनीही इन्स्टाग्रामवरच्या पोस्टमध्ये अशीच…