राम मंदिराची प्रक्रिया राष्ट्राला जोडणारी – पंतप्रधान

अयोध्या – अयोध्येतील प्रस्तावित राममंदिराची अख्खा देश वाट पहात आहे. त्याची मुहूर्तमेढ आज भूमिपूजनाने होणार आहे. त्यामुळे अवघी अयोध्या नगरी फुलांनी आणि विद्यूत रोषणाईने झळाळून निघाली आहे. शहरात केंद्रीय सुरक्षा दलांनी तळ ठोकला असून या पुरातन शहराला जणू लष्करी छावणीचे स्वरूप आले आहे. अवघ्या देशांत या निमित्ताने उत्साहाचे भरते आले असून ठिकठिकाणी दीपोत्सव आणि रांगोळ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

– राम मंदिराची प्रक्रिया राष्ट्राला जोडणारी – पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंत्रोच्चाराच्या गजरात भूमिपूजन सोहळा पार पडला. 

– पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमिपूजनास सुरुवात

– पंतप्रधान मोदींनी घेतले रामल्लाचे दर्शन

– पंतपधान मोदींनी हनुमानगढी मंदिरात केली पूजा.

– पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत दाखल. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून पंतप्रधानांचे स्वागत.

– राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत अयोध्येत दाखल

– पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येसाठी रवाना

 

– आज भारताचा रामराज्यात प्रवेश – बाबा रामदेव

Leave A Reply

Your email address will not be published.