Browsing Tag

national news

“लॉकडाउनमुळे ज्यांचे हाल झाले त्या कामगारांना तातडीने किमान वेतन द्या”

नवी दिल्ली : लॉकडाउनचे चटके सोसणाऱ्या कामगारांना तातडीने वेतन द्या असे सांगणारी एक नोटीस सर्वोच्च न्यायालयाने  केंद्र सरकारला बजावली आहे. सामाजिक कार्यकर्ते हर्ष मांदेर आणि अंजली भारतद्वाज या दोघांनी लॉकडाउन मुळे ज्यांचे हाल झाले त्या…

‘पंतप्रधान असल्यासारखे मोदी वागणार आहेत का?’

मुंबई - करोनावर मात करायची आहे. त्यामुळे सगळ्यांनी आपल्या दारात, बाल्कनीत येत्या रविवारी 9 वाजता 9 मिनिटं लाईट बंद करून दिवे, मेणबत्ती, फ्लॅश लाईट लावा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना केलं आहे. यावर महसूलमंत्री बाळासाहेब…

नवे संशोधन..! करोना रुग्णांना हायड्रोक्सीक्लोरोक्वीन औषध दिल्याने ह्रदयाला धोका ?

नवी दिल्ली : करोनाबाधित झालेल्या रुग्णांना मलेरियारोधक औषधे दिल्याने त्यांच्या ह्रदयावर त्याचा परिणाम होऊ शकतो. ह्रदय स्पंदनांवर त्याचा परिणाम होऊ शकतो, असे अमेरिकेतील ह्रदयविकारतज्ज्ञांनी म्हटले आहे. भारतात करोनाशी लढा देणाऱ्या डॉक्टर,…

करोना इफ्फेक्ट : लॉकडाऊनमुळे गंगा नदीच्या गुणवत्तेत सुधारणा

नवी दिल्ली - करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच असून यामुळे आतापर्यंत देशभरात ५६ जणांचे मृत्यू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. याचा चांगला परिणाम म्हणजे प्रदूषण सर्वात कमी झाले आहे.…

दिलासादायक! देशातील १५६ रुग्णांनी केली कोरोनावर मात

नवी दिल्ली : कोरोनाने आपला फास  देशाभोवती आवळला आहे. दिवसेंदिवस देशात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दरम्यान, आरोग्य मंत्रालयाकडून दिलासादायक बातमी समोर आली आहे.  देशात सध्याच्या घडीला कोरोना बाधितांचा आकडा २३०१ वर…