Browsing Category

अस्मिता

मन-मानसी : गतस्मृतींना उजाळा

आपलं मन जेव्हा चांगल्या अर्थी भरकटलेलं असतं, बऱ्यापैकी शांत, स्थिरचित्त असतं, तेव्हा मनाला भविष्याचा विचार करायची आवड असते. पुढचा विचार करणं ही मनाची मूलभूत वृत्ती आहे. कोणाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतांना आपण सहज म्हणतो, मग आज काय करणार?…

वेगळ्या वाटेवरची माणसं : मला देव दिसला!

करोना परदेशातून भारतात आला आणि मग राज्य, शहर करत घराघरांत,लोकांच्या मनामनात भीतीचे सावट पसरवून बसला. प्रत्येकजण स्वतःवर प्रेम करतो म्हणून प्रत्येकजण आपल्या जीवाला घाबरतो आणि तो जपण यासाठी बावीस मार्चला जी संचारबंदी लावली होती आणि लोकांनी…

दुर्जोय दत्ताच्या ओस्टोरीज 2.0

हळुवार प्रेमाचे उत्स्फूर्त आणि आनंददायी क्षण साजरे करण्याच्या उद्देशाने एंगेजतर्फे पॉकेटफूल ओस्टोरीज 2.0 या यशस्वी पुस्तकाची दुसरी आवृत्ती नुकतीच झाली. भारतातले आघाडीचे प्रेमकथा लेखक दुर्जोय दत्ता यांनी या पुस्तकाचे सहलेखन केले आहे. गेल्या…

स्त्री एक पॉवर बॅंक

'ए आई, आज मॅडमनी एक ग्रिटिंग बनवुन आणायला सांगितल होतं. मी विसरलेच. आता मॅडम शिक्षा करतील.' रडवेल्या आवाजात शिवानीने सकाळी उठल्यावर आईला सांगितल. 'रडू नको. मी बनवुन देते,' असं म्हणत शिवानीच्या आईने एकीकडे डबा बनवला आणि घरात असलेल्या…

महिलांचा खरा सन्मान

आपल्यावर होणारे अन्याय, अत्याचार, शोषण याची तिला जाणीव आहे परावलंबित्वेबद्दल चीड आहे. आपल्या भावनांना ती आता व्यक्त करू लागली, समाजात वावरणारी, नोकरी, व्यवसाय सर्व घटनांकडे डोळसपणे पाहणारी अन्यायाविरुद्ध, हक्काविरुद्ध बंड करणारी स्वत्व…

प्रत्येक दिवस व्हावा महिला दिन…

महिलादिन अगदी काही तासांच्या अंतरावर आलाय; तयारी, गडबड चालू आहे, तिच्यासाठी एक दिवस खास बनवण्याची असंख्य शुभेच्छांनी तिचा मोबाईल तुडुंब भरेल. घरात एरवी तिची किंमत न करणारे आवर्जून तिचे फोटो टाकतील, देवी, रणरागिणी, घराची स्वामीनी म्हणून…

माऊली…

काही काही गोष्टी विचार करण्याच्या पलीकडच्या असतात; म्हणजे तो विचार स्वप्नालासुद्धा शिवत नाही. जगात काय काय घडत असते याची अनुभूती सामान्य माणसालातर येणार नाहीच. काहींच्या कार्याला प्रसिद्धीची झालर मिळते, तर काहींच्या वाट्याला प्रसिद्धी…

नाते पती-पत्नीचे

पती-पत्नीचे नाते हे खूप नाजूक खूप सुंदर आणि खूप काळजीपूर्वक सांभाळण्याचे. आणि मी नेहमी म्हणते कोणत्याही नात्यामध्ये विश्‍वास खूप महत्त्वाचा असतो. तसाच या नात्यात तो महत्त्वाचा. दोघांचा एकमेकांवरचा विश्‍वास संसाराचा गाडा नीट पेलू शकतो आणि…

मैत्रीचे नाते असावे समजुतीचे…

आज छान थंडीचा आनंद घेत गॅलरीत चहा घेत बसले होते. जाता येता मित्र-मैत्रिणी हात दाखवत होते आणि मी गंमत म्हणून त्यांना चहाचा कप दाखवत होत्या. खूप छान वाटत होते. तेवढ्यात फोनची रिंग वाजली. आता हा एवढ्या सकाळी कुणाचा फोन वाजला म्हणून बघितला तर…

मला चालतं…

स्त्रीला कुठल्याही परिस्थितीशी जुळवून घ्यायला जमतं; किंबहुना ते तिला वरदानच आहे! आता बघा ना 20-22 वर्षे लाडाने वाढवलेल्या आईबाबांना, घरादाराला सोडून ती लग्न झाल्यावर सासरी जाते. मग तिथल्या रितीरिवाजांशी ती जुळवून घेते. पण नंतर सगळ्या…