कराड जनता बॅंकेत 310 कोटींचा अपहार

दुचाकींच्या धडकेत जाखणगांवचा युवक ठार

खटाव – खटाव- वडूज रस्त्यावरील जाधव लवण नावाच्या शिवारात दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत जाखणगांव (ता. खटाव) येथील रवींद्र ताराचंद शिंदे (वय 28) या युवकाचा मृत्यू झाला. तर भांडेवाडी (ता. खटाव) येथील अनिकेत फडतरे गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, धडकेत तर खटाव येथील एक युवक जखमी झाला असून त्या युवकाचे नाव अद्याप समजू शकले नाही.

शुक्रवारी दि.16 रोजी दुपारच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. अपघातात तिघेजण जखमी झाले होते. जखमींना वडूज येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यातील भांडेवाडी येथील अनिकेत फडतरे याला तातडीने पुढील उपचारासाठी सातारला हलविले असल्याचे समजते.

व एस.जी. पी. आर. एस ऍण्ड असोशिएटसचे महेंद्र बोराडे यांचाही गुन्ह्यात समावेश आहे. त्याशिवाय बॅंकेचे कर्जदार कराडच्या बिजापुरे ग्रुपचे अनिसा शकील बिजापुरे, बेगम अब्दुलशक्कूर बिजापुरे, शकील अब्दुलशक्कूर बिजापुरे, अब्दुलशक्कूर हमजा बिजापुरे, रविवार पेठेतील मुश्‍ताक वाईकर व जब्बीन वाईकर पोतले (ता. कराड) येथील संतोष पवार, मलकापूर येथील केसीटी कन्स्ट्रक्‍सनचे सुनील आटुगडे आदी कर्जदारांवरही गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, येथील मलकापूरच्या आर. जी. पाटील यांनी येथील न्यायालयात 27 जुलै 2019 खासगी फौजदारी गुन्हा दाखल केला होता. त्यावर येथील न्यायालयात न्या. गवई यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यात येथील जरंडेश्‍वर सहकारी साखर कारखान्यास 45 कोटी, डोंगराई सहकारी साखर कारखान्यास 55 कोटी, महिपतराव फडतरे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजला 112 कोटी आणि कराडातील बिजापुरे ग्रुपला 98 कोटींची कर्जे देताना अपहार झाल्याचे म्हणणे मांडण्यात आले. त्यानुसार न्या. गवई यांनी 156 (3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

संबधितांना मोठी कर्जे देताना बोगस कागदपत्रे करणे, नियमबाह्य आणि विनातारण कर्ज वाटणे याचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार बॅंकेवर 1998 च्या बेनामी व्यवहार बंदी कायद्यानुसार अन्य सात कलमान्वये गुन्हा नोंदवला असून पोलिसांकडून आता तपास सुरू झाला आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.