Browsing Tag

crime

पायी घरी निघालेल्या 7 जणांना टेम्पोने उडवले

चौघांचा जागीच मृत्यू, तिघांची प्रकृती चिंताजनक पालघर - करोना संसर्गाच्या नियंत्रणासाठी देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. या दरम्यान होणारी ससेहोलपट टाळण्यासाठी अनेक मजूर आपल्या घराकडे निघाले आहेत. वाहनांना बंदी असल्याने हे मजूर…

करोनाच्या पार्श्वभूमीवर जयंत म्हाळगी, सुजाता म्हाळगी यांना अंतरीम जामीन

पुणे  - प्लॉटधारकांना खोटे अमिष दाखवून त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या अभिनेता विक्रम गोखले यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केल्यानंतर करोनोच्या पार्श्वभूमीवर जामीन देताना शिथीलता पाळण्याबाबत निर्देश…

व्यापाऱ्यांकडून नागरिकांची सुरू आहे लूट 

पराग शेणोलकर कडधान्ये कडाडली, भाजीपाल्याची दुप्पट दराने विक्री ः तालुक्‍यात संतापाची लाटकराड  -संपूर्ण देशात लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी सुरू असल्याने दळणवळण ठप्प आहे. वाहनांची चाके थांबली आहेत. लॉक डाऊनच्या काळात फक्‍त जीवनावश्‍यक…

प्रशासनाचे आदेश पायदळी तुडवत खुलेआम पेट्रोल विक्री

लोणंद  -करोनामुळे जिल्ह्यासह राज्य व देशात संचार बंदी लागू आहे. या कालावधीत अत्यावश्‍यक सेवा बजावणाऱ्यांव्यतिरिक्त इतर कोणालाही पेट्रोल, डिझेल विक्री करु नये, असे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. मात्र प्रशासनाचे हे आदेश पायदळी तुडवत…

दवाखाने बंद ठेवल्यास कारवाई 

जिल्हा शल्य चिकित्सक; सांगलीतील रुग्णांची प्रकृती स्थिरसांगली - सांगली जिल्ह्यात नऊ करोना बाधितांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यात कोणतीही नवीन लक्षणे आढळली नाहीत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे…

नांदगावात एकाच कुटुंबात धुमश्‍चक्री; विनयभंगाचे गुन्हे 

नागठाणे  -नांदगाव (ता. सातारा) येथे एकाच कुटुंबातील लोकांमध्ये घरगुती भांडणातून काल (दि. 26) रात्री जोरदार धुमश्‍चक्री उडाली. सख्खे भाऊ,सुना, नातवंडे यांनी एकमेकांवर लोखंडी घण, लाठ्याकाठ्यांनी हल्ला केला. बोरगाव पोलीस तात्काळ घटनास्थळी…

बोपोडीत चढ्या भावाने गॅस विकणा-या एजन्सीच्या मालक-चालकासह चौघांवर गुन्हा 

पुणे - करोनाच्या पार्श्‍वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीचा फायदा घेऊन बोपोडी येथे तब्बल 410 रुपयांनी गॅस महाग विकणाऱ्या एजन्सीच्या मालकासह चौघांवर खडकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी 36 हजार 616 रुपयांचे 46…

60 रुपयांची देशी 250 रुपयांना

तालुका, एमआयडसी पोलीस ठाण्या ह्ददीत सुरू करोनाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना घरपोहच सेवा पोलीस प्रशासनाचे दुर्लक्षनगर  - करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देश लॉक डाऊन असून अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. मात्र, नगर तालुक्यातील अनेक गावात…

पारनेरमध्ये फिरणाऱ्यांना काठीचा प्रसाद अन्‌ उठबशा

तहसीलदार ज्योती देवरे यांची बाहेर फिरणाऱ्यांवर कडक कारवाईपारनेर - तालुक्‍यामध्ये प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला तरीही नागरिक किरकोळ कारणांसाठी घराबाहेर पडत असल्याचे दिसून येत आहे तसेच काहीजण कारण नसताना फिरताना आढळून येत आहेत. अशांना…

जि.प.शाळा बनली तळीरामांचा अड्डा

बारागाव नांदूर शाळेमध्ये मोकळ्या दारुच्या बाटल्याराहुरी  -राहुरी तालुक्‍यातील बारागाव नांदूर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये तळीरामांनी आपला अड्डा बनविला आहे. जिल्हा परिषद शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर बसून तळीरामांनी मोकळ्या बाटल्या…