Browsing Tag

satara city news

रेशन धान्य खरेदीसाठी “तो’फॉर्म बनावट अन्न व नागरी पुरवठा विभागाची माहिती 

मल्हारपेठ - शिधा पत्रिकेवरील धान्य खरेदी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा अर्ज अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून वितरीत करण्यात आलेला नाही. सध्या सोशल मिडियासह काही माध्यमातून बनावट अर्ज (फॉर्म) प्रसिद्ध केला जात आहे. असा कोणताही निर्णय अन्न,…

राजू शेट्टी यांनी दिले 350 लिटर सोडियम हायपोक्‍लोराइड 

इस्लामपूर -इस्लामपूर शहराला निर्जंतुकीकरण करण्यासाठी सोडिअम हायपोक्‍लोराईडची गरज असल्याचे पत्र माजी खासदार राजू शेट्टी यांना पाठवण्यात आले होते. त्यांनीही तातडीने 350 लीटर सोडियम हायपोक्‍लोराईडचे कॅन स्वतः इचलकरंजी येथून टेम्पोतून आणत…

रस्त्यावर बिनकामी फिरणाऱ्या दुचाकी जप्त; 14 एप्रिल’नंतर मिळणार परत

सातारा : रस्त्यावर बिनकामी फिरणाऱ्या दुचाकीस्वरांवर लाठीहल्ला न करता त्यांच्या दुचाकी आता 14 दिवसांसाठी जप्त करण्यात येत असून जिल्ह्यात गत चार दिवसात तब्बल 667 दुचाकी जप्त करण्यात आले आहेत. या दुचाकी  पोलिस ठाण्यात लावण्यात आले आहेत.…

छुप्या मटण विक्रीप्रकरणी पाच जणांवर गुन्हा

कराड व उंब्रज येथे कारवाईकराड/उंबज (प्रतिनिधी) - कराडमध्ये छप्या पध्दतीने मटणाची विक्रीकरुन संचारबंदी आदेशाचे उल्लंघन आणि चढ्यादराने मटण विक्री केल्या प्रकरणी कराडच्या चौघांवर तर उंब्रजमधील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.साजीद…

आमदार मकरंद पाटील यांनी वाईत घेतला करोना स्थितीचा आढावा

वाई (प्रतिनिधी) : करोना विषाणूंच्या अनुषंगाने आमदार मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली  वाई प्रांत कार्यालयात आढावा बैठक पार पडली. वाई तालुक्यातील करोना विषाणूचा फ़ैलाव होऊ नये, म्हणून संचारबंदीने या रोगावर मात करण्यासाठी शहरासह वाई…

जवानासह एकाला मारहाण करणा-या पोलिसांची चौकशी

पोलीस अधीक्षकांचे आदेश : चौकशीअंती दोषींवर कारवाई होणारसातारा : सुटीवर आलेल्या सैन्य दलातील जवानाला आणि एका सर्वसामान्य व्यक्तीला मारहाण करणा-या पोलिसांची खातेअंतर्गत चौकशी करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिले…

भाजीपाला वाहतूक विनाअडथळा सुरु राहील

सातारा:  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासनाने 21 दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर केलेला आहे. राज्यातील नागरिकांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू तसेच भाजीपाला विनाअडथळा उपलब्ध होण्यासाठी सहकार व पणन विभाग कार्यरत आहे. नागरिकांनी यासाठी…

जनता कर्फ्यु…अन् 108 रूग्णवाहिकेची तत्परता

इस्लामपूर : तो मूळचा उत्तर प्रदेशचा..एका खाजगी प्रवाशी बसचा सहचालक... राष्ट्रीय महामार्गावर जनता कर्फ्यु असल्याने वाहने थांबून होती. अचानक त्याच्या पोटात दुखू लागते... सर्व परिसर निर्मनुष्य..काय करायचे प्रश्न पडतो. पेठ नाका येथे काही वाहने…