25.9 C
PUNE, IN
Friday, December 13, 2019

Tag: onion prices

कांदा दर आवाक्‍यात येण्यास सुरू

घाऊक बाजारात किलोमागे 30 रुपयांनी घसरण पुणे - कांद्याच्या भावात घसरण होण्यास सुरुवात झाली आहे. रविवारच्या (दि. 8) तुलनेत...

कांदा दीडशेच्या पार

डाळी-फळांपेक्षाही महागला : आवक घटल्याने दर तेजीतच पिंपरी - दैनंदिन जीवनाचा आवश्‍यक घटक असलेल्या कांद्याने दराच्या बाबतीत बहुतेक सर्वच...

दरवाढीने गृहिणी, हॉटेल व्यावसायिकांच्या डोळ्यात पाणी

जेवणाच्या ताटातून कांदा गायब कुजलेला, आकाराने छोटा कांदा विकत घेण्याची वेळ स्वयंपाकघरात अघोषित चातुर्मास सुरू शेतकरी आणि व्यापाऱ्यांची साठेबाजीला सुरुवात जेवणाच्या ताटातून कांदा...

कांद्याविषयीच्या मीम्सचा सोशल मीडियावर भडीमार

पुणे - कांद्याविषयीच्या मीम्सचा सोशल मीडियावर अक्षरश: भडीमार सुरू झाला आहे. सोन्याऐवजी कांदा तिजोरीत ठेवणारी गृहिणी, एरव्ही शेजाऱ्यांमध्ये कांदा, मिरची,...

साताऱ्यात कांदा सव्वाशेवर

सातारा - साताऱ्यात कांद्याचे दर सव्वाशे रुपये किलो आणि पालेभाज्यांही महागल्याने गृहिणींच्या रोजच्या स्वयंपाकाला महागाईची झणझणीत फोडणी मिळू लागली...

डिसेंबर अखेरपर्यंत कांदा भाव खाणार

पुणे - अवकाळी पावसाचा कांदा पिकाला फटका बसला आहे. त्यामुळे आवक घटून दर गगनाला भीडले आहेत. बुधवारी मार्केटयार्डातील घाऊक...

तुर्कीच्या कांद्याकडे पुणेकरांची पाठ

दक्षिणेकडील राज्यात पाठविला कांदा : यापूर्वीही खरेदीस नागरिकांनी दर्शवली होती नापसंती पुणे - तुर्कीचा कांदा खरेदीकडे पुणेकरांनी पाठ फिरविली...

कांदा @ 150

पुणे - लांबलेल्या पावसामुळे नवीन कांद्याचे झालेले नुकसान...जुन्या कांद्यांची घटलेली आवक...यामुळे मार्केट यार्डात मागणीच्या तुलनेत कांद्याचा तुटवडा निर्माण झाला...

शेतकऱ्यांच्या शेतात नाही पिकलं तर ताटात कुठून वाढणार!

शंकर दुपारगुडे कांद्याच्या दराने केली शंभरी पार कोपरगाव  - सध्या कांद्याचा भाव प्रति किलो शंभर रुपये झाला आहे. शंभरी पार...

पुणेकरांच्या जिभेवर तुर्कस्तानी कांद्याची चव

घाऊक बाजारात प्रतिकिलो 80 रुपये भाव पुणे - मार्केट यार्डात तुर्कस्तानच्या कांद्याची आवक रविवारी झाली. यापूर्वी इजिप्तच्या कांद्याचीही आवक झाली...

कांदा पिकावर रोगाचा प्रादुर्भाव

कर्जत - कर्जत तालुक्‍यातील विविध भागात कांदा पीक घेण्यात आले. मात्र सध्या कांदा पिकावर मोठ्या प्रमाणावर रोगाचा प्रादुर्भाव झाला...

इजिप्तमधून 7 हजार टन कांद्याची आयात

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून भारतात होणार दाखल 100 पार गेलेले दर आवाक्‍यात आणण्याचा प्रयत्न पुणे - केंद्र सरकारने इजिप्तकडे 6 हजार...

अबब…! कांदा 100 रुपये किलो

कराड  - रोजच्या जेवणातील महत्त्वाचा घटक असणाऱ्या कांद्याने भलताच भाव खाल्ला आहे. मागील काही वर्षांचा दरातील उच्चांक मोडत शंभरावर...

जिल्ह्यात कांद्याची साठेबाजी नाही

जीवनावश्‍यक वस्तूंच्या साठवणुकीवर निर्बंध नगर  - केंद्र शासनाने कांदा साठवणुकीवर निर्बंध लागू केलेले असून घाऊक 50 मे.टन व किरकोळ व्यापा-यासाठी...

कांद्याने सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी!

ओलांडली शंभरी : हॉटेल, खानावळीच्या ताटातूनही कांदा गायब दरवाढीमुळे उपहारगृहांमधून कांदा गायब : कांद्यासाठी वेगळा दर आकारण्याचा फंडा पिंपरी -...

कांद्याने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी

शेवगाव - परतीच्या पावसाने शेवगाव तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे होते नव्हते ते खरीप पीक वाया गेले. शेतात उभे असलेले कांद्याच्या पिकाने...

शेतकऱ्याने कांदा पिकावर फिरविला रोटाव्हेटर

संगमनेर - संगमनेर तालुक्‍यातील नांदूर खंदरमाळ येथे ऑक्‍टोबरमध्ये झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतात पाणी साचून कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान...

तुर्कस्तान, इजिप्तमधून कांदा होणार आयात

बाजारपेठांमध्ये कांद्यांचे वितरण करण्याची जबाबदारी नाफेडवर पुणे - देशात कांद्याची मोठी कमतरता जाणवत असल्याने, कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली...

कांदा उत्पादक शेतकरी धास्तावला

कांद्याचे दर किंचित घटले : शहरी चाकरमान्यांना दिलासा पुणे - कांद्याच्या दरात प्रतिकिलोमागे 20 रुपयांची घट झाल्याने गृहिणींना दिलासा...

कांद्याचे दर वाढल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू

वाघळवाडी - करंजेपूल (ता. बारामती) येथील आठवडे बाजारात कांद्याने चांगला भाव खाल्ला. आगामी सणोत्सवाच्या काळात कांद्याचे भाव आणखी वाढणार...

ठळक बातमी

Top News

Recent News

error: Content is protected !!