Browsing Tag

Maharashtra Elections 2019

पृथ्वीराज चव्हाणांच्या ‘त्या’ विधानावर खडसेंची पाठराखण

सोलापूर - 2014च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने कॉंग्रेसला सत्ता स्थापनेचा प्रस्ताव दिला होता, असे गौप्यस्फोट पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. यावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने कोणताही प्रस्ताव पाठविला नसल्याचे स्पष्टीकरण दिले…

पृथ्वीराज चव्हाणांच्या ‘त्या’ गौप्यस्फोटावर शिवसेनेचा खुलासा

मुंबई - शिवसेना आणि राष्ट्रवादीने भाजपला रोखण्यासाठी २०१४ सालच्या निवडणुकीनंतरही काँग्रेसला सत्ता स्थापनेचा प्रस्ताव दिला असल्याचा गौप्यस्फोट पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. मात्र, यासंबंधी आम्हाला कोणतीही कल्पना नसल्याचे शिवसेना नेते…

शिवसेनेने ‘तो’ प्रस्ताव आम्हाला दिला नव्हता – नवाब मलिक

मुंबई - शिवसेना आणि राष्ट्रवादीने भाजपला रोखण्यासाठी २०१४ सालच्या निवडणुकीनंतरही काँग्रेसला सत्ता स्थापनेचा प्रस्ताव दिला असल्याचा गौप्यस्फोट पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी शिवसेनेने…

२०१४ सालीही शिवसेनेने दिला होता सत्तास्थापनेचा प्रस्ताव – पृथ्वीराज चव्हाण

मुंबई - राज्यात महाविकासआघाडीचे सरकार अस्तित्वात आले असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठा खुलासा केला आहे. २०१४ सालीच्या निवडणुकीनंतरही शिवसेना आणि राष्ट्रवादीने भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसला सत्ता स्थापनेचा प्रस्ताव…

कसे का होईना चार वेळा उपमुख्यमंत्री झालो – अजित पवार

बारामती -राजकीय जीवनात काम करताना शरद पवार साहेब यांच्यामुळे चार वेळा राज्याचे उपमुख्यमंत्रिपदी विराजमान होता आले. पवार साहेब चारवेळा मुख्यमंत्री झाले. त्यामुळेच म्हणलं आपण देखील चौथ्यांदा उपमुख्यमंत्री झाले पाहिजे म्हणूनच कसे होईना मी…

‘रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरू’

पिंपरी - शिवाजी महाराजांनी समर्थंनाही गुरू मानले होते. हा इतिहास मान्य नाही, असे असू शकते. मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांचे आध्यात्मिक गुरू होते, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मांडले. पाटील म्हणाले, "समर्थ…

‘मी बाळासाहेब ठाकरेंचा सैनिक; मृत्यू आणि तुरुंगाला कधीच घाबरलो नाही’

पुणे - "मी बाळासाहेब ठाकरेंचा सैनिक असल्याने मृत्यू आणि तुरुंगाला कधीच घाबरलो नाही. मी पत्रकारिता करताना दाऊद इब्राहिम, छोटा शकीलपासून अनेक मोठ्या अंडरवर्ल्डचे फोटो काढले आहेत. तसेच, दाऊद इब्राहिमला दमदेखील दिला आहे, असा दावा करत त्या काळात…

नाथाभाऊंनी ‘त्यां’चे नाव माझ्या कानात सांगावे – गिरीश महाजन

मुंबई - भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यामुळेच तिकीट न मिळाल्याचा आरोप केला होता. मात्र, गिरीश महाजन यांनी खडसे यांना कुणीतरी चुकीची माहिती दिली असल्याचे म्हंटले आहे. तसेच त्यांनी…

धक्कादायक! राज्याच्या सत्तासंघर्षात ३०० शेतकऱ्यांची आत्महत्या

मुंबई - नोव्हेंबर महिन्यात राज्यात सत्तासंघर्ष सुरु असताना शेतकरी आत्महत्येची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. नोव्हेंबरमध्ये ३०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून गेल्या ४ वर्षातील ही सार्वधिक आकडेवारी आहे. यासंबंधीचे वृत्त एका हिंदी…

राऊत म्हणतात, ‘अजित पवार आमचे होणारे उपमुख्यमंत्री’

मुंबई - शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी एक महत्त्वाचे वक्तव्य केले. त्यामुळे उपमुख्यमंत्रिपदाची माळ पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांच्या गळ्यात पडणार असल्याचे सूचित झाले आहे. अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात…