Browsing Tag

bjp

लॉकडाऊन समाप्त होणार असल्याचे ट्‌विट खांडूंनी केले डिलिट

इटानगर  - अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी गुरुवारी 15 एप्रिलला देशव्यापी लॉकडाऊन समाप्त होणार असल्याचे ट्‌विट केले. मात्र, काही मिनिटांतच त्यांनी ते ट्‌विट डिलिट केले. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21…

“दंडुका पडल्याशिवाय ‘त्यांना’ समजणार नाही”

शिवसेनेची सामनामधून भाजपवर टीका मुंबई : राज्यात लॉक डाऊनच्या परिस्थितीत विनाकारण पडणाऱ्या लोकांना पोलिसांच्या काठीचा मार खावा लागल्याची माहिती समोर आली होती. यावरून विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका केली होती. त्यावरून…

लॉकडाऊनमुळे गरीब लोक उद्ध्वस्त होतील- राहुल गांधी

नवी दिल्ली : देशात लागू करण्यात आलेल्या २१ दिवसांच्या लॉकडाऊनमुळे गोरगरीब जनता उद्ध्वस्त होईल, या विषयाकडे मानवतेच्या दृष्टीने बघितले पाहिजे, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. त्यांनी ट्विटच्या माध्यमातून आपला मुद्दा मांडला.…

#CoronavirusOutbreak : आरोग्य विभागाला सनी देओलचा मदतीचा हात

नवी दिल्ली - देशासमोर उभ्या असलेल्या कोरोनाशी लढा देण्यासाठी सरकारला मदत म्हणून उद्योजक, सिनेकलाकार, राजकीय नेते  पुढे सरसावले आहेत. अशातचबॉलीवूड अभिनेता आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार सनी देओल यांनीसुद्धा मदतीचा हात पुढे केला आहे.  याबाबत…

‘कर्जाचे हप्ते, क्रेडिटचे व्याज, इन्स्टॉलमेंट्स वसुलीला तात्पुरती स्थगिती द्यावी’

मुंबई - करोना व्हायरसचा वाढत्या प्रादुर्भावाला आळा बसण्यासाठी देशभरातील अनेक लोक घरातच राहत आहेत. त्यामुळे त्यांना पगार मिळणार आहे की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे सगळ्या प्रकारच्या वसुलीला तात्पुरती स्थगिती द्यावी, अशी…

राहुल गांधींच्या ‘त्या’ इशाऱ्याकडे दुर्लक्ष करणे मोदी सरकारला महागात

नवी दिल्ली - भारतातही करोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सरकारकडून करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात असूनही अपयश येत असल्याचे दिसत आहे. यासंबंधीचा इशारा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी याआधीच मोदी सरकारला…

राज्याला आता फडणवीस यांची गरज

मुंबई - महाराष्ट्रात करोनानं थैमान घातलं असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर विषाणूंचा फैलाव रोखण्याचं मोठं आव्हान आहे. त्यादृष्टीने उद्धव ठाकरे यांनी काही निर्णयही घेतले आहेत. पण भाजपा नेते निरंजन डावखरे यांनी उद्धव ठाकरेंच्या…

मध्यप्रदेशात कॉंग्रेस सरकार कोसळले; कमलनाथ देणार राजीनामा

भोपाळ - मध्यप्रदेशमध्ये आज काँग्रेस सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार होते. मात्र त्याआधीच मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. तत्पूर्वी कमलनाथ यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेस सरकार अस्थिर करण्याचा आरोप भाजपवर केला…

गोमूत्र सेवनाने कोरोना बरा होतो असा दावा करणाऱ्या भाजप कार्यकर्त्याला अटक

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसच्या संकटाने संपूर्ण जग हादरून गेलेलं असताना भारतातही या व्हायरसने शिरकाव केला आहे. असतांना कोलकातामध्ये भाजपचा स्थानिक कार्यकर्ता नारायण चटर्जी (४० वर्ष) यांनी सोमवारी गोशाळेमध्ये गो पुजाचे आयोजन करत गोमूत्र सेवन…

राज्यसभा खासदारपदी उदयनराजे बिनविरोध

सातारा  - राज्यसभेच्या खासदारपदी उदयनराजे भोसले यांची बिनविरोध निवड झाली आहे. बुधवारी या निवडीवर शिक्कामोर्तब झाले. उदयनराजे यांचे खंदे समर्थक ऍड. दत्ता बनकर व जितेंद्र खानविलकर यांनी निवडणूक आयोगाकडून उदयनराजेंच्या खासदारकीचे प्रमाणपत्र…