Browsing Tag

congress

अल्प बचतीवरील व्याज कपात मागे घ्यावी; कॉंग्रेसची मागणी 

नवी दिल्ली: अल्प बचतींवरील व्याजामध्ये कपात करणे हृदयशून्य आनि निर्लज्जपणाची कृती असून ही कपात त्वरित मागे घेण्यात यावी, अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे. लॉकडाऊन आणि आर्थिक मंदीमुळे लोकांना आधीच त्रास सहन करावा लागत आहे. अशा कालावधीत अल्प…

खासगी क्षेत्रात ऑगस्टपर्यंत कामगार कपात करू नये – कॉंग्रेसची मागणी

नवी दिल्ली -करोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर खासगी क्षेत्रात ऑगस्टपर्यंत कामगार कपात केली जाऊ नये. त्यासाठी केंद्र सरकारने कायदा आणावा, अशी मागणी कॉंग्रेसने सोमवारी केली. कॉंग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी येथे पत्रकारांशी बोलताना विधायक…

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होणार कॉंग्रेस कार्यकारिणी बैठक

नवी दिल्ली -करोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर 2 एप्रिलला कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे. ती बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होईल. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशव्यापी लॉकडाऊनचे पाऊल उचलले आहे. त्या…

रिझर्व्ह बॅंकेने कर्जवसुली स्थगितीसाठी बॅंकांना स्पष्ट निर्देश द्यावेत – अजित पवार

मुंबई   - रिझर्व्हं बॅंकेचे गव्हर्नर शक्‍तिकांत दास यांनी जाहीर केलेल्या निर्णयामुळे अर्थव्यवस्था सावरण्यास काही अंशी मदत होणार असली तरी देशातील बॅंका व वित्तीय संस्थांनी कर्जवसुली 3 महिन्यांसाठी स्थगित करावी असा केवळ सल्ला देवून या बॅंका…

लॉकडाऊनमुळे गरीब लोक उद्ध्वस्त होतील- राहुल गांधी

नवी दिल्ली : देशात लागू करण्यात आलेल्या २१ दिवसांच्या लॉकडाऊनमुळे गोरगरीब जनता उद्ध्वस्त होईल, या विषयाकडे मानवतेच्या दृष्टीने बघितले पाहिजे, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. त्यांनी ट्विटच्या माध्यमातून आपला मुद्दा मांडला.…

रस्त्यामध्ये अडकलेल्या मजुरांची सोय करा-सोनिया गांधींची पंतप्रधानांना विनंती

नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. लॉकडाऊनवरून मोदी सरकारला पाठिंबा दिल्यानंतर त्यांनी या परिस्थितीत अडचणीत सापडलेल्या लोकांना सरकारने सर्वतोपरी…

‘कर्जाचे हप्ते, क्रेडिटचे व्याज, इन्स्टॉलमेंट्स वसुलीला तात्पुरती स्थगिती द्यावी’

मुंबई - करोना व्हायरसचा वाढत्या प्रादुर्भावाला आळा बसण्यासाठी देशभरातील अनेक लोक घरातच राहत आहेत. त्यामुळे त्यांना पगार मिळणार आहे की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे सगळ्या प्रकारच्या वसुलीला तात्पुरती स्थगिती द्यावी, अशी…

राहुल गांधींच्या ‘त्या’ इशाऱ्याकडे दुर्लक्ष करणे मोदी सरकारला महागात

नवी दिल्ली - भारतातही करोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सरकारकडून करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात असूनही अपयश येत असल्याचे दिसत आहे. यासंबंधीचा इशारा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी याआधीच मोदी सरकारला…

मध्यप्रदेशात कॉंग्रेस सरकार कोसळले; कमलनाथ देणार राजीनामा

भोपाळ - मध्यप्रदेशमध्ये आज काँग्रेस सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार होते. मात्र त्याआधीच मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. तत्पूर्वी कमलनाथ यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेस सरकार अस्थिर करण्याचा आरोप भाजपवर केला…

सरकार लॉक डाऊन का करत नाही? – पी. चिदंबरम

नवी दिल्ली : देशातील कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकार कसोशीने प्रयत्न करत आहे. कोरानोच्या वाढत्या संख्येमुळे केंद्र आणि राज्यातील सरकार चिंतेत आहेत. देशातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दररोज भर पडत…