नवी दिल्ली – : पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या राज्यांमध्ये कोणते पक्ष सत्ता स्थापन करतील हे पाहणं महत्वाचं असेल.
Assembly Election Results 2022 : निवडणुकांचा निकाल कुठे? कसा बघाल? वाचा एका क्लिकवर
Assembly Election Results 2022 Live :
- उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात
-
Counting of votes begin for Assembly elections in five States including Uttar Pradesh pic.twitter.com/i27mN8EoIv
— ANI (@ANI) March 10, 2022
- अमृतसरमधील मतदान केंद्राबाहेरचं दृश्य
Counting of votes for Punjab Assembly elections set to begin at 8am
Counting centre set up in Amritsar.#PunjabElections2022 pic.twitter.com/ewwgJBiB1p
— ANI (@ANI) March 10, 2022
- पंजाबच्या लोकांनी परिवर्तनासाठी मतदान केल्याची आशा- भगवंत मान
#PunjabElections2022 | AAP leader Bhagwant Mann visits gurdwara Gursagar Mastuana Sahib, at Sangrur
We are hopeful that the people of Punjab have voted for change, he says. pic.twitter.com/7W8o9YpOWS
— ANI (@ANI) March 10, 2022
- गोव्यात निकालांची तयारी पूर्ण
Goa set for counting of votes from 8 am; Visuals from Altinho, Panaji#GoaElections2022 pic.twitter.com/RAqSBuIGWI
— ANI (@ANI) March 10, 2022
-
- वाराणसीत १४४ कलम लागू
मतमोजणीला सुरुवात होण्याआधीच अनेक राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मतदन केंद्रांवर गर्दी करत होते. या पार्श्वभूमीवर जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी वाराणसीत १४४ कलम लागू केलं आहे मतमोजणी संध्याकाळपर्यंत पूर्ण होईल असं त्यांनी सांगितलं आहे. - निकालाआधीच AAP कडून सेलिब्रेशनची तयारी
- गोव्याचे सुरुवातीचे कल भाजपाच्या बाजूने
- #GoaElection2022 : गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी दत्त मंदिरात केली प्रार्थना; सुरुवातीचे सर्व कल भाजपच्या बाजूने
- वाराणसीत १४४ कलम लागू
वाचा सविस्तर
-
-
- सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपाची जबरदस्त आघाडी, १०० हून अधिक जागांवर पुढे
- मणिपूरमध्ये काँग्रेसची आघाडी
-
उत्तराखंडमध्ये सरकार स्थापन करू, काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवींचा दावा
-
गोव्यात ४ जागांवर भाजपा आघाडीवर
-
-
भाजपा पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करेल, मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
-
जेव्हा ‘आम आदमी’ जागा होतो ना, तेव्हा सिंहासन हादरते. – पंजाब सह-प्रभारी राघव चढ्ढा
We’re ‘aam aadmi’ but when ‘Aam Aadmi’ rises mightiest of thrones shake. Today’s an imp day in India’s history,not only because AAP is winning one more state but because it has become a national force. AAP will become Congress’ replacement: AAP’s Punjab co-in charge Raghav Chadha pic.twitter.com/X4NJ0zxeC3
— ANI (@ANI) March 10, 2022
- केजरीवाल पंतप्रधान होतील; आप देशातील सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसची जागा घेईल
- उत्तर प्रदेशातील निवडणूक निकालावर शेतकऱ्याने लावली जमिनीची पैज; करारनामा व्हायरल
- खतिमा आणि लालकुआ मतदारसंघातून भाजपाचे पुष्कर सिंग धामी आणि काँग्रेसचे हरीश रावत पिछाडीवर आहेत.
- पंजाबमध्ये केजरीवाल काँग्रेसला पराभवाची धूळ चारणार? ‘आप’कडे ‘बहुमता’ची आघाडी!
- गोवा आणि पंजाबमध्ये निकालांचे अंदाज बांधणं कठीण – संजय राऊत
- मणिपूरमध्ये भाजपा ६ जागांवर आघाडीवर
#ManipurElections2022 | BJP leading on 6 seats, JD(U) on 2, Congress on 1 as per EC. pic.twitter.com/Oo53WWF9Jt
— ANI (@ANI) March 10, 2022
-
पंजाबमधील निकाल सकारात्मक येतील अशी आशा – आप नेते गोपाल राय
-
सोनू सूदची बहिण मालविका पिछाडीवर
अभिनेता सोनू सूद याची बहिण मालविका मोगा विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात होती. काँग्रेस उमेदवार असलेली मालविका सध्या पिछाडीवर असल्याचं दिसून येत आहे. -
योगी आदित्यनाथ 22000 मतांनी आघाडीवर
-
सर्वांत मोठा निकाल! मुस्लीमबहुल मतदारसंघातही मोदी-योगी आघाडीवर
-
उत्तर प्रदेशात भाजपला २५४ जागांवर आघाडी समाजवादी पक्ष ११८ जागांवर पुढे
-
-
“हिजाब तापवून विरोधकांच्या पदरात निराशाच पडलेली दिसतेय” – भाजपा आमदार अतुल भातखळकर
‘हिजाब’ तापवून विरोधकांच्या पदरात निराशाच पडलेली दिसतेय…
चप्पा चप्पा भाजपा…#BJPWinningUP
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 10, 2022
- आप’ आता राष्ट्रीय शक्ती; अरविंद केजरीवाल पंतप्रधान होतील
- दिल्लीत भाजपा कार्यालयाबाहेर सेलिब्रेशनची तयारी; मोदी होणार सहभागी
- अयोध्येत ५ पैकी ४ जागांवर भाजप उमेदवार आघाडीवर
- ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नेतृत्व आणि कल्याणकारी योजनांमुळे यश’
- ‘गोवा आणि युपीत ‘म्याव म्याव’ चा आवाज ऐकू आला नाही भाई’ – नितेश राणे
- पणजीत उत्पल पर्रिकरांचा ८०० मतांनी पराभव: भाजपाचे बाबूश मॉन्सेरात विजयी
- स्वामी प्रसाद मौर्या 17 हजार मतांनी पिछाडीवर
- Assembly Election Results 2022 Live : “नई हवा है। सपा सफ़ा है। बेवजह अखिलेश ख़फ़ा हैं! ” – भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य
नई हवा है।
सपा सफ़ा है।
बेवजह अखिलेश ख़फ़ा हैं!— Keshav Prasad Maurya (@kpmaurya1) March 10, 2022
- Assembly Election Results 2022: दोन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह ‘हे’ दिग्गज पिछाडीवर
- Assembly Election Results 2022 Live : कॅप्टन अमरिंदर सिंग याचा पराभव
- पंजाबच्या विजयानंतर अरविंद केजरीवालांचे पहिले ट्विट; जनतेचे आभार मानत म्हटले,”…
- पहा व्हिडिओ : –
- गोव्यातील निकालांबाबत संजय राऊतांचे वक्तव्य; म्हणाले,“कुणालाही…”
- भाजपच्या यशावर मुनगंटीवार यांची पहिली प्रतिक्रिया
- ढोल तश्याच्या जल्लोषात पुण्यात भाजप विजयोत्सव…
- यूपीत भापज आणि पुण्यात जल्लोष…
- पंजाबमध्ये आम आदमी पार्टीला मिळत असलेल्या यशाबद्दल नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष
- डबल इंजिनचे सरकार पुन्हा येणार’
- पंजाबमध्ये ‘आप’ने केलेल्या कामगिरीमुळे अरविंद केजरीवाल यांचा राष्ट्रीय स्तरावरील नेता म्हणून उदय होईल का?
- “झुकेगा नहीं..जबतक महाराष्ट्र में इसी तरह शिवसेना का सुपडा साफ नहीं करता”; चित्रा वाघ यांची शिवसेनेवर खोचक टीका
- शिवाजी पार्कमध्ये युवराज हत्तीवरून साखरसुद्धा वाटतील, आशिष शेलारांचा टोला
-
-इसवीसन 2024 साली दिल्लीच्या खुर्चीत बसणार…
-उत्तर प्रदेश, गोव्यात बघा आम्ही करुन दाखवतो..
-उत्तर प्रदेशात युवराजांची अती विराट सभा…झंझावाती दौरा…सगळ्या बुडबुड्यांचे निकाल लागले…अती प्रचंड मतांनी झंझावाती डिपॉझिट गुल
हारले..
“एक मासो आणि खंडी भर रस्सो!”
1/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) March 10, 2022
- महापौर मोहोळ म्हणतात, ‘राजतिलक की करो तैयारी, आ रहे हैं भगवाधारी !’
- विजयाची हॅटट्रिक! गोव्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत 500 मतांनी विजयी
-
पाच राज्यांच्या निकालावर शरद पवारांची प्रतिक्रिया
-