Browsing Tag

Election Results

‘मुंबई-दिल्ली’ महामार्गाचं काम 2022 पर्यंत पूर्ण – गडकरी

नागपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या दुसऱ्या पर्वाला 30 मे पासून सुरुवात झाली. मोदी यांनी 58 मंत्र्यांचे सरकार स्थापन करून कामाला प्रारंभ केला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रिमंडळात 24…

प्रत्यक्ष मतदानापेक्षा ४५९ जास्त मते मोजली; राजू शेट्टींचा आरोप

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्यातील हातकलंगले लोकसभा मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांची खासदारकीची हॅटट्रिक रोखत शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांनी ऐतिहासिक विजय मिळवला. तब्बल लाखाच्या मते त्यांनी राजू शेट्टी यांना धूळ…

मोदींच्या शपथविधीसाठी किरगिझस्तानचे राष्ट्राध्यक्ष दिल्लीत दाखल

नवी दिल्ली –लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या घवघवीत यशानंतर नरेंद्र मोदी यांचा आज शपथविधी होणार आहे. या सोहळ्यासाठी देश-विदेशातील अनेक दिग्गज नेतेमंडळी आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, आजच्या या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित…

मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी ‘अनुप खेर’ लावणार हजेरी 

नवी दिल्ली –लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या घवघवीत यशानंतर नरेंद्र मोदी यांचा आज शपथविधी होणार आहे. या सोहळ्यासाठी देश-विदेशातील अनेक दिग्गज नेतेमंडळी आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी बॉलिवूड अभिनेते 'अनुप खेर' देखील या सोहळ्यासाठी…

अमित शहासह ‘या’ दोन भाजप नेत्यांनी दिला खासदारकीचा राजीनामा

नवी दिल्ली - भाजपा अध्यक्ष अमित शहा, भाजपनेते रविशंकर प्रसाद आणि डीएमके पक्षाच्या नेत्या कनिमोझी यांनी आपल्या राज्यसभेतील खासदारकीचा राजीनामा दिला आहे.देशभरामध्ये नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये या तीनही नेत्यांनी जनतेतून…

अरुण जेटलींची मोदींना चिट्ठी; कोणत्याही मंत्रीपदाचा कार्यभार न देण्याची केली विनंती

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्रीपदाची धुरा सांभाळणाऱ्या अरुण जेटली यांनी नव्या मंत्रिमंडळात आपल्यावर कोणत्याही मंत्रीपदाचा कार्यभार सोपवला जाऊ नये अशी विनंती नरेंद्र…

मोदींच्या विजयानंतर ‘टाइम’ची पलटी; दुफळी निर्माण करण्याऐवजी देशाला जोडणारा नेता 

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात आंतरराष्ट्रीय मासिक ‘टाइम’ने पंतप्रधान नरेंद्र मोदींना कव्हर पेजवर स्थान दिले होते. मात्र मोदींचा उल्लेख मासिकाकडून ‘इंडियाज डिव्हायडर इन चीफ’ म्हणजेच ‘दुफळी निर्माण करणारा भारतातील प्रमुख…

ममता बॅनर्जींनवर मोदी-शहांचा आणखी एक मास्टरस्ट्रोक

नवी दिल्ली - यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षातर्फे पश्चिम बंगालमध्ये विशेष लक्ष घालण्यात आले होते. भाजपचे स्टार प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी पश्चिम बंगालमध्ये सभांचा धडाकाच लावला होता.…

राजकारणाचा नवा पॅटर्न; धैर्यशील माने यांनी घेतला राजू शेट्टींच्या आईचा आशीर्वाद

कोल्हापूर - जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून ज्या राजू शेट्टी यांचा पराभव केला ते शिवसेनेचे नूतन खासदार धैर्यशील माने यांनी खुद्द राजू शेट्टी यांची भेट घेतली आहे. शिरोळ परिसरात असणाऱ्या राजू शेट्टी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी…

नवीन पटनाईक यांनी सलग पाचव्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

नवी दिल्ली- ओडिशाचे मुख्यमंत्रिपद गेली 19 वर्षे भूषविणारे ‘नवीन पटनायक’ सलग पाचव्यांदा मुखमंत्री पदाचे दावेदार ठरले असून आज आपल्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. देशात सर्वत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाची चर्चा असताना सुद्धा…