Gold Silver Price Today – आज देशातील बहुतांश शहरांमध्ये सोन्याच्या किमतीत मोठा बदल दिसून येतोय. सोने खरेदी करण्यापूर्वी तुमच्याकडे सोन्याच्या किंमतीची अचूक माहिती असणे आवश्यक आहे. सोन्या-चांदीची किंमत जाणून घेण्यासाठी, तुम्ही तुमच्या शहरातील दुकानांमधून देखील जाणून घेऊ शकता.
१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ६२,२०० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ६२,४४० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ७१,९४० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७२,१६० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
मुंबई
२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५६,९१६ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याची किंमत ६२,०९० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५६,९१६ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,०९० रुपये असेल.
नागपूर
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५६,९१६ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,०९० रुपये इतका असेल.
नाशिक
२२ कॅरेट सोन्याचा दर ५६,९१६ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,०९० रुपये आहे.