Browsing Tag

gold

करोना इफेक्ट! सोन्याच्या दरात तब्बल २ हजारांची विक्रमी घसरण

मुंबई - जागतिक मंदी आणि करोना व्हायरसमुळे शेअर बाजाराचे अतोनात नुकसान होत आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाची किंमत पडली असून यामुळे मोठ्या प्रमाणात सोन्याचे दर घसरले आहेत. सोन्यात तब्बल २ हजारांची विक्रमी घसरण झाली आहे. तर, चांदीचे दर…

राजगुरूनगर येथे कपाट उचकटून बारा तोळे सोने लंपास

पुणे : राजगुरूनगर शहरातील एका बंगल्यात अज्ञात चोरट्यानी सुमारे बारा तोळे सोन्यावर डल्ला मारला. हि घटना सोमवारी पहाटे तीनच्या दरम्यान घडली.रामदास तुकाराम लोहकरे श्री समर्थ बंगल्यात झोपले असता रात्री एक ते तीन वाजण्याच्या सुमारास अज्ञात…

देशभरातील ज्वेलर्सना आयकर विभागाची नोटीस

दोन ट्रिलियन महसूल गोळा करण्याचे लक्ष्यनवी दिल्ली : नोटाबंदीच्या काळात सोन्याच्या दागिन्यांची विक्री करणाऱ्या ज्वेलर्सना आयकर विभागाने नोटीस बजावलेल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2016 मध्ये नोटाबंदी जाहीर करत 500 आणि 1000 च्या…

सोन्याच्या दरात तेजी कायम

नवी दिल्ली: चीनमधील "करोना'चे पडसाद जागतिक कमॉडिटी बाजारावर उमटत आहेत. शुक्रवारी कमॉडिटी बाजारात सोन्याच्या दरात 1.03 टक्‍क्‍यांनी वाढ झाली. या दरवाढीने सोने प्रति औंस 1638.10 डॉलरपर्यंत वाढले आहे. मागील सात वर्षांतील सोन्याचा जागतिक…

#AsianWrestlingChampionships : सरिता,पिंकी आणि दिव्याची सुवर्ण कामगिरी

नवी दिल्ली : आशियाई कुस्ती स्पर्धेत गुरूवारी भारताच्या महिला कुस्तीपटू सरिता मोर(५९ किलो), पिंकी (५५ किलो) आणि दिव्या काकरन (६८ किलो) यांनी अंतिम फेरीत प्रतिस्पर्ध्यी खेळाडूवर विजय नोंदवित सुवर्णपदकाची कमाई केली आहे. यासह स्पर्धेत भारताच्या…

#AsianWrestlingChampionships : सुनील कुमारने पटकावले सुवर्णपदक

नवी दिल्ली : भारतीय कुस्तीपटू सुनील कुमारने मंगळवारी आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेतील ग्रीको-रोमनच्या ८७ किलो वजनी गटात किर्गिस्तानच्या अझात सिलदिनोव्हा यांचा ५-० ने पराभव करत सुवर्णपदकाची कमाई केली.…

चोरट्यांचा 30 किलो सोन्यावर डल्ला

लुधियाना :  इंडिया इन्फोलाइन फायनान्स लिमिटेड (आयआयएफएल) कंपनीच्या शाखेत 30 किलो सोन्यावर चोरांनी डल्ला मारला. हि घटना सोमवारी सकाळी गिल रोड स्थित (आयआयएफएल) कंपनीच्या शाखेत घडली.सविस्तर माहिती अशी कि, सोमवारी सकाळी एका कारमधून आलेल्या…

घरफोडीतील साडेआठ तोळे सोने जप्त

सातारा - कोडोलीतील दत्तनगरात चोरट्यांनी घरफोडी करून दोन लाख 85 हजार रुपयांचा ऐवज चोरणाऱ्या निशांत संजय अडागळे (चिंचणेर, ता. सातारा), महेश हणमंत धनवडे (रा. गोडोली) व निकेश अंकुश साठे (रा. कोडोली) यांना सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे…

सोने महागल्याने खरेदी मंदावली

सोन्याच्या मागणीमध्ये तब्बल 9 टक्‍के घटपुणे - सरलेल्या वर्षात जागतिक व्यापार युद्ध आणि आर्थिक मंदीमुळे सोन्याच्या किमतीत तब्बल 24 टक्‍क्‍यांनी वाढ झाली. भारतीय ग्राहकांची क्रयशक्ती कमी झाल्यामुळे या वर्षात भारतीयांनी सोन्याची खरेदी कमी…

महाबळेश्‍वरात दोन दुकाने फोडून तीस हजारांचा माल लंपास

महाबळेश्‍वर  - मुख्य बाजारपेठेलगत असलेल्या मरी पेठ परिसरातील चोरगे मोबाईल शॉपी व केरला बेकरी या दोन दुकानांच्या शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी मोबाईल शॉपमधील सहा मोबाईल फोनसह, रोख रक्कम तर केरला बेकरीतील रोख रकमेसह सीसीटीव्ही डीव्हीआर असा…