मागील काही दिवसांपासून वाढत असलेल्या सोने-चांदीच्या किंमतीने ग्राहकांना काहीसा दिलासा दिला आहे. आज भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदी स्वस्त झाले आहेत जाणून घ्या आजचा दर पुढील प्रमाणे..
सोन्याची किंमत
१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ७१,३५० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ७१,६०० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली होती.
चांदीची किंमत
चांदी ८३,०४० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ८१,०३० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
मुंबई
२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६५,२८५ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याची किंमत ७१,२२० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,२८५ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ७१,२२० रुपये असेल.
नागपूर
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,२८५ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ७१,२२० रुपये इतका असेल.
नाशिक
२२ कॅरेट सोन्याचा दर ६५,२८५ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ७१,२२० रुपये आहे.