मुगडाळ ( moong dal ) पचायला हलकी आणि आरोग्यदायी असल्याने आजारपणात मूगडाळी चे ( moong dal ) सूप, मूगडाळी चे ( moong dal ) वरण, मूगडाळी ची ( moong dal ) खिचडी फायदेशीर ठरते. मुगाची डाळ ( moong dal ) खाणं जवळपास सर्वानाच पसंद असतं. ही डाळ चवीलाच चांगली असते. त्याने आरोग्यालाही खूप फायदा होतो. मुगाच्या डाळीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं. ( diabetes diet moong dal )
1. पोटाचा त्रास ( Stomach ) :
मूग पचायला हलका असल्याने अनेक समस्या कमी होण्यास मदत होते. त्यामधील फायबर पच
नक्रिया सुरळीत करण्यास मदत करते व पोटात गॅस जमा होण्याचं प्रमाण नियंत्रणात राहते.
2. सुरकुत्या ( Wrinkles ):
मूगडाळी मध्ये ( moong dal ) व्हिटॅमिन आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात असतात. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात. तसेच चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी मूग फायदेशीर आहे.
3. केसांच्या आरोग्यासाठी :
मूगडाळी मध्ये ( moong dal ) कॉपर मुबलक प्रमाणात आढळतात. यामुळे केस मजबूत होण्यास मदत होते.
4. लठ्ठपणा ( Obesity ) :
मूग भूकेवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. मधल्या वेळेत लागणाऱ्या भूकेवर नियंत्रण ठेवण्यासाठी मूग खाणं फायदेशीर आहे.
5. बॉडी डिटॉक्स ( Body detox )करण्यासाठी :
मूगडाळी चं ( moong dal ) पाणी नियमित सेवन केल्याने शरीरातील टॉक्सिक बाहेर काढण्यास मदत करते. याने शरीराची आतून स्वच्छता होते. सोबतच डाळीचं पाणी प्यायल्याने लिव्हर, गाल ब्लाड्डेर, रक्त आणि आतड्यांची स्वच्छताही होते.
6. डायबेटिसमध्ये (Diabetes ) फायदेशीर :
मुगडाळ ( moong dal ) ब्लड ग्लुकोज नियंत्रित ठेवण्यासही मदत करते.
मुगडाळ ( moong dal ) पाणी : मूगडाळी चं ( moong dal ) पाणी तयार करण्यासाठी 1 प्रेशर कुकर मध्ये 2 कप पाणी गरम करा. या गरम पाण्यात मुगडाळ ( moong dal ) टाका आणि चवी नुसार मीठ टाकून 2 ते 3 शिट्ट्या होईपर्यंत शिजवा. त्यानंतर डाळ चांगली बारीक करा. त्यातील पाणी वेगळं काढा. डाळीचं पाणी पिण्यासाठी तयार आहे.
डॉ. आदिती पानसंबळ , आहारतज्ज्ञ, नगर. , संपर्क : 7385728886.