Browsing Tag

maharshtra

शिक्रापूर परिसरातील बंधारे कोरडेठाक

शिक्रापूर - येथे पुणे-नगर महामार्गावरून वाहणारी वेळ नदी ऐन उन्हाळ्यामध्ये तहानलेली असून, या नदीवर असलेले सर्व बंधारे पूर्णपणे कोरडे पडलेले असल्याने या भागातील विहिरी, तसेच विंधन विहिरींची देखील पातळी खालावली आहे, त्यामुळे येथील नागरिकांना…

दौंड शहरात भटक्‍या जनावरांना चारा

दौंड - करोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाउनचा आदेश पाळत दौंड सकल जैन समाजाच्या वतीने परंपरेला फाटा देऊन भगवान महावीर जयंती उत्सव आणि महावीर जन्म कल्याणक महोत्सव मिरवणूक यंदा रद्द केली. दौंड सकल जैन समाजाच्या तरुणांच्या वतीने महावीर…

ग्रुपच्या माध्यमातून कामगारांना “मदतीचा हात’

शिंदे वासुली -संचारबंदीमुळे लॉकडाऊन झालेल्या चाकण एमआयडीसी टप्पा दोन मधील शिंदे, वासुली, भांबोली, सावरदरी व वराळे परिसरात राहणाऱ्या भाडेकरू व कामगारांना मदत मिळवून देण्यासाठी येथील जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी सरपंच, उपसरपंच,…

पावणेसहा लाखांचा मुद्देमाल कदमवाक वस्तीत जप्त

लोणीकाळभोर -कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायतींच्या हद्दीतील उसाच्या गुऱ्हाळाची मशीन चोरुन नेणाऱ्या चोरट्यांना तांत्रिक विश्‍लेषणाच्या आधाराने गुन्हे शोध पथकाने तातडीने जेरबंद करून त्यांच्याकडून पावणेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.…

पोलीस ठाण्याच्या गेटवर सॅनिटायझर टनेल

राजगुरूनगर -खेड पोलीस ठाण्याच्या गेटवर सॅनिटायझर टनेल बसविण्यात आले आहे. करोना विषाणूचा सामना करण्यासाठी पोलीस यंत्रणा सर्वाधिक काम करीत आहेत. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जनतेसाठी अखंड सेवा ते देत आहेत सोशल डिस्टन्स राखण्यासाठी आणि…

ब्रॉयलरचे बाजारभाव कडाडले

मंचर - करोना व्हायरस आणि मांसाहाराचा कोणताही संबध नसल्याचे स्पष्ट झाल्याने चिकन खवय्यांनी चिकन खाण्यास सुरुवात केल्याने ब्रॉयलर कोंबडीचे बाजारभाव वाढू लागले आहेत. ब्रॉयलर कोंबडीचे होलसेल ट्रेडर खरेदीचे रेट एक किलोला 60 रुपयांदरम्यान आहेत;…

जेजुरीत खंडेरायाची चैत्र पौर्णिमा यात्रा रद्द

जेजुरी -अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत तथा बहुजन बांधवांचा लोकदेव म्हणून प्रचलित असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाची चैत्र पौर्णिमा यात्रा रद्द करण्यात आली आहे. बुधवार (दि. 8) चैत्र पौर्णिमा असली तरी राज्यातील भाविकांनी आणि पौर्णिमा उत्सवातील…

मंचर पोलिसांना फेसशिल्ड सुरक्षा कवचाचे वाटप

मंचर- येथील पोलिसांना फेस शिल्ड सुरक्षा कवचाचे वाटप रेक्‍सवेअर प्लॅस्टिक्‍स अँड पॅकेजिंग इंडस्टीजचे संचालक साईनाथ गवारी यांच्या वतीने करण्यात आले. फेस शिल्डमुळे बंदोबस्तासाठी तैनात असणारे पोलीस बांधव, आरोग्य कर्मचारी व अत्यावश्‍यक सेवेतील…

पिंपरीतील ४२ डॉक्टर आणि ५० कर्मचारी क्वारन्टाईन

पिंपरी - एका अपघातग्रस्त रिक्षा चालकावर शस्रक्रिया केली. त्यानंतर केलेल्या तपासणीत तो रुग्ण करोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करणारे ४२ डॉक्टर आणि ५० कर्मचारी यांना क्वारन्टाईन करण्यात आले. ही घटना पिंपरीतील…

पिरंगुटमधील दोघांचा रिपोर्ट निगेटिव्ह

पिरंगुट -गावातील एका महिलेला करोनाची लागण झाल्याचे शुक्रवारी (दि. 3) समजल्यानंतर पिरंगुटसह संपूर्ण तालुक्‍यात एकच खळाळ उडाली होती. तर तिच्या संपर्कातील दोघांची टेस्ट निगेटिव्ह आल्याने गावासह तालुक्‍याला थोडासा दिलासा मिळाला असला तरी…